Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : विठ्ठल साऱ्या विश्वाचे दैवत : हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 June 2023, 17:52

दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर :  पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या धार्मिक, साामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील एक चमत्कार आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा अद्वितीय असा उत्सव असून, विठ्ठल साऱ्या विश्वाचे दैवत आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.23) काढले. तसेच पालखी सोहळा हा महाराष्ट्राचे वैभव असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

 हर्षवर्धन पाटील यांचा पायी चालत सोहळ्यात सहभाग

हर्षवर्धन पाटील यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात शुक्रवारी इंदापूर ते बावड्यापर्यंत पायी चालत सोहळ्यात सहभाग घेतला. (Indapur News) याप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

राज्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी, नागरिक व समाजातील सर्वच घटक चिंतेत आहेत. मान्सूनचा पाऊस अजून चालू झालेला नाही, त्यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. (Indapur News) त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी व संत तुकाराम महाराजांच्या चरणी समाधानकारक पाऊस होऊन, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

 

आमचे घराण्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, सदरची परंपरा आम्ही पुढे चालवीत आहोत, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, पालखी सोहळ्यामध्ये हरिनामाचा गजर व निस्सीम भक्ती आहे.(Indapur News)  पालखीमध्ये वारकऱ्यांसमवेत पायी चालताना मिळणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, अशी भावना प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Indapur News : मृत चित्रबलाक पक्षांना इंदापूरकरांनी वाहिली श्रद्धांजली

Indapur News : एक, दोन नव्हे, तब्बल २१ दुचाकी चोरणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना बेड्या ; इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी..

Indapur News : महाराष्ट्रातील पहिले सर्वात मोठे योगभवन इंदापुरात होणार; विविध विकासकामांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12
Next Post

Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची एन्ट्री; अजित पवारांचं वक्तव्य खरं ठरणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.