Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची एन्ट्री; अजित पवारांचं वक्तव्य खरं ठरणार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 June 2023, 17:56

Ajit Pawar News : मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी तसेच युतीमध्ये बैठका सुरू आहेत. अनेक पक्षांची महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याची तयारी सुरू आहे. घटक पक्षांकडून आपल्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य जागांचा आढावा देखील घेण्यात येत आहे. यावेळची लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. याला कारण देखील तसेच आहे. या वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसनं महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. अनेक मोठे नेते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. अजित पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचताना बीआरएसला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे.(Ajit Pawar News)

अनेक पक्षांची महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याची तयारी सुरू आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे.(Ajit Pawar News) नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभा झाल्या. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये देखील त्यांनी धडक मारली आहे. राव यांनी महाराष्ट्रात आगामी निवडणुका डोळ्यासमोर जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. इतर पक्षातील अनेक नेते देखील बीआरएसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.(Ajit Pawar News)

राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान नुकताच बीआरएस पक्षात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. बीआरएस या पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे धाबे दणाणले आहेत. अनेक बडे राजकीय मंडळी बीआरएसच्या संपर्कात आहेत. आपल्या पक्षाचं जहाज बुडेल असं अनेक नेत्यांना वाटत आहे, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी बीआरएससोबत आघाडी करण्याची चाचपणी करत असल्याचे मत हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले.(Ajit Pawar News)

 

दरम्यान, आता आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन के. चंद्रशेखर राव हे पंढरपुरात येणार आहेत. २७ जून रोजी पंढरपुरात येऊन आपल्या मंत्र्यांसह विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर तुळजाभवानीचं देखील दर्शन घेणार आहेत. त्यामुळे आता के. चद्रशेखर राव यांना महाराष्ट्र स्विकारणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.(Ajit Pawar News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Sports News : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, पहा कोणाला मिळाली संधी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.