Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : खासदार सुप्रिया सुळेंकडून निरा नरसिंहपूर पोलीस स्टेशन इमारतीचे नियम डावलून उद्घाटन : ऍड.जामदार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 June 2023, 14:01

दीपक खिलारे
Indapur News  : इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मंजूर केलेले नीरा नरसिंहपूर पोलीस स्टेशनच्या इमारतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नियम डावलून अचानकपणे सोमवारी दि. 5 जून केलेल्या उद्घाटनाची घटना अतिशय निषेधार्थ आहे. कोणताही अधिकार नसताना खा. सुळे यांनी केलेल्या पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटनाचा भाजपच्या वतीने आंम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतॊ, अशी प्रतिक्रिया इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी दिली. (MP Supriya Sulen inaugurated Nira Narsinghpur Police Station building by breaking the rules: Ad. Jamdar)

उद्घाटनाचा भाजपकडून तीव्र निषेध

श्री क्षेत्र नीरा नरसिंगहपूर हे भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कुलदैवत असल्याने त्यांनी विशेष बाब म्हणून निरा नरसिंहपूर येथे पोलीस स्टेशन मंजूर करून, त्यासाठी लागणाऱ्या इमारत बांधकामासाठी रु. 1 कोटी 43 लाख निधी मंजूर केला. (Indapur News ) यासाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही पाठपुरावा केला. सध्या ना. देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उद्घाटनाचे अधिकार फक्त राज्य शासनाला व गृह खात्यास आहेत. असे असताना सर्व प्रोटोकॉल व नियम बाजूला ठेवून खा. सुप्रिया सुळे यांनी बेकायदेशीरपणे केलेले इमारतीचे उद्घाटन कायदा मोडणारे आहे.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आ.दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. खा. सुळे यांच्यासारख्या सुसंस्कृत खासदाराला श्रेय घेण्यासाठी बेकायदेशीरपणे उद्घाटन करणे शोभत नाही. खा.सुळे यांना पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटनाचा अजिबात अधिकार नाही अथवा त्यांचा संबंधच येत नाही.(Indapur News )  या उद्घाटनाची माहिती शासनास अथवा इंदापूरचे पोलीसांनाही नव्हती, गुपचूपपणे कोनशीला लावून हे उद्घाटन उरकण्यात आले आहे. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे व आ. दत्तात्रय भरणे यांनी बेकादेशीपणे केलेल्या उद्घाटनाचा भाजपच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे, असे अँड. शरद जामदार यांनी सांगितले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Indapur News : तक्रारवाडी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू नये देणार नाही ; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Indapur News : इंदापूरच्या फुले माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ७६.९२ टक्के

Indapur News : ‘ती’ जागा इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टची – मेघ:शाम पाटील

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

Pimpri News : गहुंजेतील सुरज काळभोर खून प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर; पत्नीनेच गळा चिरुन केला खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.