Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : इंदापूरमध्ये प्रमुख लिपिकास 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक; ACB ची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 20:30
Indapur News

photo-ppn

Indapur News : मालोजीराजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदापूर येथील प्रमुख लिपिक अनमोल शिवाजी शिंगे (वय 53) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, 24 नोव्हेंबर रोजी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदार हे त्याच संस्थेत वसतीगृह अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 या तीन महिन्यांचे वेतन प्रलंबित होते. हे थकीत वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात आरोपी शिंगे यांनी 3 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाच न दिल्यास पुढील कामकाजात अडथळे आणण्याची धमकीही त्यांनी दिली, अशी तक्रार तक्रारदाराने 19 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

 

दरम्यान त्या दिवशीच करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यानही आरोपीने तक्रारदाराकडे 2 हजार रुपयांची मागणी करत लाच स्वीकारण्याची समोर आलं. यानंतर आज तक्रारदाराने दिलेले 2 हजार रुपये आरोपी शिंगे यांनी संस्थेच्या कार्यालयात दुपारी 2.48 वाजता स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडत जेरबंद केले. ही कारवाई पंचासमक्ष पार पडली.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त/अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली,  अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले, पी आय अविनाश परबुडे यांनी केली. पीआय सुहारा हट्टेकर यांनी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Paud News : मतिमंद अपंग तरुणीवरील अत्याचार प्रकरण उघडकीस; डोंगर-दऱ्यांत लपलेल्या नराधमाला पौड पोलिसांनी पवनानगरमधून जेरबंद केले

Thursday, 7 May 2026, 19:26

Yavat News : दौंड तालुक्यात सामाईक विहिरीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष! लोखंडी गज, कुऱ्हाड आणि दगडाने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

Thursday, 7 May 2026, 19:19

Pune Police News : हडपसर पोलिसांच्या तावडीतून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न फसला! सिग्नलवरून बेडीसह पळ काढताच डीबी पथकाने शिताफीने पकडले

Thursday, 7 May 2026, 19:05

Loni Kalbhor News : हळदी समारंभात नातेवाईकांमध्ये राडा! किरकोळ वादातून ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात घातला दगड

Thursday, 7 May 2026, 18:56

Kharadi News : खराडी पोलिसांचे जुगार अड्ड्यावर छापे; ५ जण ताब्यात, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 7 May 2026, 18:20

Pune Solapur Road : पुणे-सोलापूर महामार्गावर लालपरी आणि दुचाकीची समोरासमोर धडक; सहजपूर येथील अपघातात मजूर गंभीर जखमी

Thursday, 7 May 2026, 18:13
Next Post
Anant Garje

Anant Garje : मोठी बातमी..! आनंद गर्जेच्या वकिलांचा विवाह बाह्य संबंधाबाबत कोर्टात धक्कादायक दावा; म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.