Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देवदर्शनासाठी निघालेल्या दोघांवर काळाचा घाला; अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 November 2024, 11:25

पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच आहेत. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता टेम्पो व दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.21) सकाळी बेल्हे-जेजुरी महामार्गावर मंगरुळ येथील कुकडी नदीच्या वळणावर घडली आहे.

 

रत्नाकार श्रीमंत गायकवाड (वय-36, रा. कोंढवा, पुणे) आणि आरती राजु माने (वय-38, रा. जुनी सांगवी, पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात शुभम शिवदास दुधाळ यांनी फिर्याद दिली आहे.

याघटनेसंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नाकार आणि आरती हे दोघे पुण्यावरुन शिर्डीला देवदर्शनासाठी दुचाकीवरुन निघाले होते. मंगरुळ येथील कुकडी नदीच्या वळणावर समोरुन येणा-या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यामध्ये रत्नाकर व आरती हे दोघे चिरडले गेले. अशातच दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आळेफाटा पोलीस दाखल झाले.

या प्रकरणी पोलीसांनी टेम्पो चालक भारत शिरतार (रा. सिन्नर, जि. नाशिक) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07
Next Post

पुणेकरांच्या खिशाला कात्री! सीएनजीचा दर 2 रुपयांनी वाढला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.