Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूरात शनिवारी मनोज जरांगे- पाटलांची तोफ कडाडणार

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Wednesday, 18 October 2023, 20:16

इंदापूर : इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी दि.21 रोजी इंदापूर येथील नवीन नगरपालिकेच्या इमारती शेजारील भव्य मैदानावरती दुपारी २ वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रवीण पवार व पवनराजे घोगरे यांनी माहिती दिली.

मंगळवारी (दि.१७) इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी इंदापूर तालुका सकल मराठा समाजाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत उपरोक्त माहिती दिली.

यावेळी या सभे करीता होणारा खर्च इंदापूर सकल मराठा समाज स्व-इच्छेने देणगी देऊन करणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक बांधव सभेसाठी ग्राऊंड तयार करण्याकरीता लागणारे ट्रॅक्टर, जीसीबी मशीन स्वखर्चाने मोफत देणार आहेत. तसेच मंडप, साऊंड सिस्टिम, स्टेज खर्च मराठा बांधव करणार आहेत.

जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळण्याकरीता जेसीबी व फुले मोफत देणार असून तसेच सभेसाठी येणार्‍या कार्यकर्तांना लागणारे बिसलरी पाणी मोफत देण्याची जबाबदारी मराठा बांधवांनी स्विकारली आहे. सभेसाठी येणार्‍या बांधवांना इंदापूर डॉक्टर मेडीकल असोशियन तसेच अँब्युलंन्स सेवा देणार आहेत .

 

या सभेकरीता येणार्‍या वाहनांकरीता शहरात चार ठिकाणी पार्कीग व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच सभेचे व्यवस्थापन व नियोजन व्यवस्थीत पणे व्हावे या करीता २०० स्वयंसेवक सेवा करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

या सभेस माहिला व पुरुष बांधकांनी सभेकरिता मोठ्या संख्येने यावे असे आवाहन इंदापूर तालुका सकल मराठा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. आरक्षण आंदोलन आणि त्यावरुन सरकारची झालेली कोंडी, तसेच जरांगे पाटील यांनी नुकतीच घेतलेली विराट मराठा सभा यामुळे इंदापूर तालुक्यात होणाऱ्या या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03

कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी! दिल्ली दौऱ्याच्या चर्चांना उधाण; राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 14:55

चाकण महानगरपालिका होणार? 20 कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर CM फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tuesday, 1 September 2026, 14:46

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

Tuesday, 1 September 2026, 14:38
Next Post
aditya thackeray files caveat in mumbai high court in dish salian case

दिशा सॅलियन, सुशांतसिंग राजपूत प्रकरणात मोठा ट्विस्ट, आदित्य ठाकरेंकडून मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp