Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर पंचायत समिती समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे शंख ध्वनी, बोंब ठोक आंदोलन

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 12 October 2024, 21:32

प्रदिप रासकर / निमगाव भोगी : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ पुणे यांच्या मार्फत गट विकास अधिकारी शिरूर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. दरम्यान, केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास शिरूर पंचायत समिती समोर 25 ऑक्टोबर रोजी शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी शंख ध्वनी बोंबठोक आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन करूनही मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या विधानसभा मतदानावर ग्रामपंचायत कर्मचारी कुटुंब व नातेवाईक मतदानावर बहिष्कार घालणार आहे.

काय आहेत मागण्या?

  1. कर्मचारी यांना दिवाळी बोनस तात्काळ मिळावा व किमान वेतनाच्या अनुदानाची तीन महिन्यांची थकीत रक्कम तात्काळ मिळावी.
  2. कर्मचारी यांचा 2007 पासून थकबाकी कर्मचारी भत्ता तात्काळ मिळावा.
  3. कर्मचारी यांना भर पावसात काम करावे लागत आहे, यासाठी रेन कोट, छत्री, बॅटरी, सेफ्टी शूज या वस्तू ग्रामपंचायत कर्मचारी यांना तात्काळ द्याव्यात.
  4. १९ महिन्यांची वेतन फरकाची रक्कम त्वरित जमा करा.
  5. एप्रिल ते जून २०२४ या तीन महिन्यांचे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे, त्यांचे वेतन ऑगस्ट महिन्याच्या वेतनाबरोबर जमा करण्यात यावे.
  6. ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एप्रिल २०२४ चे प्रलंबित वेतन एप्रिल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
  7. ग्रामपंचायतीकडील शिल्लक वेतन हिस्सा, भविष्य निर्वाह निधी हिस्सा व राहणीमान भत्ता कर्मचारी यांना दिल्याबाबत पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतनिहाय चौकशी करणे.
  8. शासन निर्णय १० जानेवारी २०२४ नुसार १० ऑगस्ट २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील १९ महिन्यांची वेतन फरकाची रक्कम त्वरित जमा करण्यात यावे.
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पाणी मागितलं अन् तोंडात केली लघवी! रोहित पठारे हत्या प्रकरणाने संतापाची लाट

Saturday, 7 November 2026, 11:38

पिंपळे गुरव हत्याकांडाचा काही तासांत उलगडा; सिमकार्डच्या कव्हरमुळे आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

Saturday, 7 November 2026, 11:34

खड्डे, अपुरे सूचना फलक अन् वाहतूक कोंडी! पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Saturday, 7 November 2026, 11:21

पुणे-सोलापूर महामार्गावर डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल सहा लाखांची रोकड लुटली; सहजपूर हद्दीतील घटना

Saturday, 7 November 2026, 11:15

सैराटची पुनरावृत्ती! बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणाची हत्या

Saturday, 7 November 2026, 11:11

दिवाळीत मद्यविक्रीबाबत प्रशासनाचे कडक आदेश; ‘ड्राय डे’च्या नियमांकडे दुकानदारांचे लक्ष

Saturday, 7 November 2026, 10:58
Next Post
know about shilpa shirodkar in details here

शिल्पाने 'भ्रष्टाचार 'मधून सिनेजगतात ठेवले होते पाऊल ! आता बिगबॉसमध्ये यशस्वी होणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp