व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 13 November 2024, 19:05

राहुलकुमार अवचट / यवत : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १७ लाख ७१ हजार ८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे.

गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर तसेच हातभट्टी दारूच्या वाहतुकीवर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये दौंड विधानसभा मतदारसंघात दोन चारचाकी वाहने हातभट्टी दारूसह जप्त करून दोघांना अटक केली.

तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघात वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर पथकाने परराज्यातील (गोवा राज्य निर्मित व फक्त तेथेच विक्रीसाठी असलेल्या) विदेशी मद्याची वाहतूक व विक्री करत असताना एका चारचाकी वाहनासह दोन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीन चारचाकी वाहनासह एकूण १७ लाख ७१ हजार ८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, मनोज होलम, सागर साबळे सहभागी होते.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Who is 'New Baba Vanga' Ryo Tatsuki? know here

जपानी बाबा ‘वेंगा’ यांच्याकडून मोठी भविष्यवाणी! २०११च्या त्सुनामीपेक्षाही मोठी त्सुनामी २ महिन्यांनी येणार, जी विनाश घडवणार

Friday, 23 May 2025, 18:46

वैष्णवी हगवणे प्रकरण..! सासरा आणि दीरास ५ दिवसांची पोलीस कोठडी; न्यायालयाबाहेर भाजप महिला आघाडी आक्रमक

Friday, 23 May 2025, 18:38

शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर सक्षम; भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद

Friday, 23 May 2025, 18:12

महाराष्ट्रातील रखडलेल्या महापालिका निवडणुका कधी होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितला महिना

Friday, 23 May 2025, 18:11

११ वीची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती बंद; शालेय शिक्षण विभागाने जारी केले नवे वेळापत्रक

Friday, 23 May 2025, 18:00

मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री ; तिकीट दरात वाढ करण्याचा एमएमआरडीएचा केंद्र सरकारला प्रस्ताव

Friday, 23 May 2025, 17:24
Next Post
IND vs AUS: Early Pitch Report from Perth as Optus Stadium Curator Gives His Insight on Preparation

पर्थची खेळपट्टी वेगवान आणि उसळी घेणारी; भारतीय फलंदाजांची कठोर परीक्षा

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.