Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आशिष येरेकर पीएमपीचे नवे अध्यक्ष, संजय कोलते यांची बदली

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 1 July 2024, 19:38
IAS ashish yerekar new PMP managing director

पुणे: अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, पुणे अर्थात पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थांपकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी सोमवारी (दि. १) काढले आहेत. सध्याचे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांच्याकडून आशिष येरेकर कार्यभार स्वीकारतील.

सन २०१८ चे आयएएस अधिकारी असणारे आशिष येरेकर हे ६ मे २०२२ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रूजू झालेे होते. त्यापूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी नगरला जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून कामकाज पाहिले.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post
shivsena UBT faction J M Abhyankar wins from Mumbai teacher constituency

उद्धव ठाकरेंचा दुसरा शिलेदार विजयी, अनिल परब यांच्यानंतर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर विजयी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp