Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

HSC 12th Result 2023 : बारावीचा राज्याचा निकाल 91.25 टक्के ; आज दुपारी 2 नंतर ऑनलाइन निकाल पाहता येणार…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 May 2023, 11:30
SSC marksheet by Maharashtra board distributed

HSC 12th Result 2023 | पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च –एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे.

पाहा विभागनिहाय निकाल ….

पुणे : 93.34 टक्के, नागपूर : 90.35 टक्के, औरंगाबाद : 91.85 टक्के, मुबई : 88.13 टक्के, कोल्हापूर : 93.28 टक्के, अमरावती : 92.75 टक्के, नाशिक : 91.66 टक्के, लातूर : 90.37 टक्के, कोकण : 96.01 टक्के

 

कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल: 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई: 88.13 टक्के.

बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी 2 नंतर उपलब्ध होणार आहेत.

बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ( maharashtra board 12th result links )

1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in

http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
http://www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

असा चेक करा तुमचा निकाल ; ( how to check maharashtra board 12th result )

स्टेप 1) बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप 2) बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप 4) बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

UPSC Result : यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर ; देशात व राज्यात मुलींनी मारली बाजी; इशिता किशोर देशात, तर कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली

Politics News : बेकायदी नियुक्ती हे मत निकाल नाही ; भरत गोगावले

Pune News : परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून आवाहन

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“परवानगीची मिजास नक्की उतरवू!” गणेश विसर्जनातील डीजेवर विद्यानंद बापटांचा थेट हल्लाबोल; काय म्हणाले पाहा

Sunday, 27 September 2026, 11:32

सोनं महागलं अन् ग्राहकांचा ट्रेंडच बदलला! दागिन्यांऐवजी आता ‘या’ गोष्टींकडे कल

Sunday, 27 September 2026, 10:55

‘सासरी त्रास होतोय, ते पैसे मागताय’ आईला शेवटचा फोन अन् काही तासांतच पुण्यात गर्भवती 23 वर्षीय महिलेची आत्महत्या

Sunday, 27 September 2026, 9:52

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत? ठाकरे गट सुरू करणार ‘शेतकरी मदत केंद्र’; काय मिळणार सुविधा? वाचा

Sunday, 27 September 2026, 9:22

3 वर्षांपूर्वी प्रेमविवाह, पण संसाराचा दुर्दैवी अंत! लोहगावमध्ये 35 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 27 September 2026, 8:49

दिव्या शिंदेचा नवा कारनामा? 65 वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून गोंधळ; 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप

Sunday, 27 September 2026, 8:27
Next Post

Pachgani News| खिंगर जिल्हापरिषद शाळेतील रेहाना अबिद भालदार यांचा निरोप समारंभ....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp