Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News| खिंगर जिल्हापरिषद शाळेतील रेहाना अबिद भालदार यांचा निरोप समारंभ….

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 May 2023, 12:13

लहू चव्हाण

Pachgani News | पाचगणी : खिंगर (ता.महाबळेश्वर) येथील जिल्हापरिषद शाळेतील आदर्श, होतकरू, उपक्रमशील शिक्षिका रेहाना अबिद भालदार यांची जिल्हा अंतर्गत बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ महाबळेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आनंद पळसे यांच्या उपस्थित संपन्न झाला.

यावेळी स्नेहल जोशी मॅडम, पंचायत समितीचे विषयतज्ञ कुलदीप अहिवळे, खिंगर गावचे सरपंच दिनकर मोरे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अशोक दुधाणे, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका भिलारे, सुरेखा पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन दुधाणे, उपाध्यक्षा हर्षाली दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षिका रेहाना यांनी सलग पाच वर्ष खिंगर जि.प.प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिल्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात नेहमीच उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात प्रभावी भूमिका बजावली.

 

जि.प.प्राथमिक शाळा खिंगर ही शाळा सन २०२३/२०२४मध्ये आदर्श शाळा करण्यासाठीच रक्कम रू.५००० चा रोख धनादेश अध्यक्ष शाळाव्यवस्थापन समिती खिंगर यांना देणाऱ्या रेहाना अबिद भालदार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच खिंगर शाळेत नवीन बदलीने रूजू झालेल्या शिक्षिका रूपाली दत्तात्रय इथापे यांचे स्वागत करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32

‘पोलिसांत तक्रार का दिली?’ म्हणत थेट घरात घुसले; महिलेसह पती-मुलाला मारहाण, दौंडमध्ये 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:11

दौंडमध्ये जनावरांची दाटीवाटीने वाहतूक; सहा जनावरांसह पिकअप जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:05

संजय राऊतांनी तुकाराम मुंढेंना पत्र लिहिलं अन् मांडली FDAची ‘दुसरी बाजू’; काय म्हणाले, संजय राऊत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 11:57

पुण्याच्या पेठांमध्ये राहणं म्हणजे शिक्षा? डीजे-लाऊडस्पीकर बाबत विद्यानंद बापटांचा संताप

Monday, 28 September 2026, 11:44
Next Post

Careers for Students | विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबीर उपयुक्त ; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp