व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चिंचवडमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे हॉटेलला आग

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 12 January 2024, 17:35
hotel caught fire due to short circuit in chinchwad pune

पिंपरी : इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने चिंचवड येथील थरमॅक्स चौकात एका हॉटेलमध्ये आग लागली. ही घटना गुरुवारी अकरा जानेवारीला रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. थरमॅक्स चौकातील चार मजली हॉटेलमध्ये तळमजल्यावर आग लागली. त्यानंतर अग्निशमन विभागास माहिती देण्यात आली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, प्राधिकरण उपकेंद्र आणि चिखली उपकेंद्र येथून तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.

हॉटेलच्या तळमजल्यामध्ये असलेल्या मीटर बॉक्समध्ये आग असल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरुवातीला एबीसी फायर एक्सटिंगुइशर मारून आग विझवण्यात आली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर पाणी मारून आग पूर्णपणे विझवली. आगीची घटना घडली त्यावेळी हॉटेलमध्ये अकरा कर्मचारी आणि आठ गेस्ट होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. यामध्ये हॉटेलचे मीटर बॉक्स, वायरिंग आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

राजेगाव येथील राजेश्वर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. विठ्ठल मोघे यांची तर उपाध्यक्षपदी शरद मेंगावडे बिनविरोध

Thursday, 22 May 2025, 20:21

कल्याणमधील ‘सप्तशृंगी’ इमारत दुर्घटना प्रकरण ; मालक कृष्णा चौरसियाला पाच दिवसाची पोलीस कोठडी

Thursday, 22 May 2025, 20:04

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या जबाबदारी मुक्त होणार? ‘हा ‘सुपरस्टार त्यांची जागा घेणार

Thursday, 22 May 2025, 19:19

सासर्‍याने जावयावर केले चाकूने सपासप वार; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Thursday, 22 May 2025, 18:48
vishwaraj-hospital-denied-treat-on-critical-patients-due-to-deposits-loni-kalbhor-pune

लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलचा अडेलतट्टू कारभार; अत्यवस्थ रुग्णांना डिपॉझिट शिवाय उपचारास नकार, गेल्या वीस दिवसांमधील दुसरी घटना

Thursday, 22 May 2025, 18:31

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; थोरल्या सुनेचं थेट महिला आयोगाकडे बोट

Thursday, 22 May 2025, 17:49
Next Post

अटल सेतू वाहतुकीसाठी खुला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन; जोडरस्ते, टोल, स्पीड मर्यादा किती? घ्या जाणून

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.