Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; येत्या २ दिवसात पाऊस होणार कमी…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 15 July 2022, 16:10

पुणे : पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही नाशिक, कोकण, मुंबई, विदर्भ भागातील काही परिसरात पाऊस सुरूच आहे. मात्र पुणेकरांसाठी आता दिलासादायक बातमी आहे.

येणाऱ्या दोन दिवसामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रविवारच्या सुटीचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. काल पावसाचा जोर कमी झाला होता. शहरात 10.4 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
यंदा पुणे शहरात आतापर्यंत सरासरीपेक्षा 33 टक्के अधिक पाऊस पडला. जुलै महिन्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.

दरम्यान आज पुणे व परिसरात मध्यम सरी तर घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. उद्या शनिवारपासून शहर व परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

टिळेकरवाडी येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; मुलीचा आईला आला ‘Sorry Mummy’ चा मॅसेज ; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल..

Wednesday, 1 July 2026, 10:27

तीन वर्षीय चिमुकल्याचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; इनामगाव परिसरातील हृदयद्रावक घटना…..

Wednesday, 1 July 2026, 10:06

ज्येष्ठ दिग्दर्शिका-अभिनेत्री विजया मेहता यांचे निधन; कलाविश्वात हळहळ

Wednesday, 1 July 2026, 9:18

लुटारूंनी लुटले अन् मदतीला आलेल्या व्यक्तीसोबत निघाली… पण काही क्षणांतच मृत्यूने गाठले; पुण्यात महिलेसोबत नेमकं काय घडलं? वाचा

Wednesday, 1 July 2026, 8:50

चेतन वारंवार रडतोय, सिया मात्र गप्प; पोलीस कोठडीत अशी झाली आरोपींची अवस्था

Wednesday, 1 July 2026, 8:40

गॅस सिलिंडर झाले स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; आजपासून नवे दर लागू

Wednesday, 1 July 2026, 8:16
Next Post

बेरोजगारीला कंटाळून अभियंत्याने आठव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या, सुसगांव येथील घटना 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.