Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बेरोजगारीला कंटाळून अभियंत्याने आठव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या, सुसगांव येथील घटना 

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 15 July 2022, 16:22

पुणे : नोकरीसाठी प्रयत्न करूनही नोकरी न मिळण्याच्या भीतीने एका तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना सुसगांव येथे घडली आहे. आज, 15 जुलै सकाळी त्याने सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली.

अक्षय अमोल माटेगावकर (21) असे मृताचे नाव असून तो माउंट युनिक सोसायटी, फ्लॅट क्रमांक 807, ऑडी शोरूमच्या मागे, सुसगाव येथे राहणारा आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात नोकरी मिळणार नाही, या भीतीने त्यांने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी औंध रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Monday, 6 July 2026, 16:56

रांजणगाव एमआयडीसीत दादागिरीला नाही थारा! उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस-उद्योग समन्वय बैठक, खंडणीखोर व महिला छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Monday, 6 July 2026, 16:51

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Monday, 6 July 2026, 16:21

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

Monday, 6 July 2026, 16:09

सोन्याच्या दरात मोठा ट्विस्ट! घसरणीनंतर अचानक विक्रमी उसळी; आता पुढे काय होणार?

Monday, 6 July 2026, 15:43

तंत्रज्ञानामुळे मोठा अपघात टळला! मिसिंग लिंकवरील दरड दुर्घटनेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पाहणी

Monday, 6 July 2026, 15:42
Next Post

पुष्पा-२ चे शूटिंग सुरू होणार; अल्लू अर्जुनने वाढवले मानधन; या तारखेला होणार प्रदर्शित...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.