हेल्थ की बात | सध्या लोक जेवढे पैसे कमावण्यासाठी धडपडत नसतील तेवढे लोक आता वजन कमी करण्यासाठी धडपडत आहेत. आजच्या युगात जो फिट असेल, तोच टिकेल असं वातावरण निर्माण झालं आहे.
लठ्ठपणामुळे मधुमेह, कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब असे आरोग्यासाठी हानिकारक असलेले आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वजन घटविणे हे महत्वाचे झाले आहे.
तर बघुयात मग काही घरगुती टिप्स….
हाय प्रोटीन ब्रेकफास्ट खा. …
साखरयुक्त पेय आणि फळांचा रस टाळा. …
जेवणापूर्वी पाणी प्या. …
वजन वाढणार नाही असेच पदार्थ निवडा.
विरघळणारे फायबर खा.
ग्रीन टी / सूप प्या
आपला आहार हा कडधान्य, फळे यांवर आधारित करा.
सावकाश जेवण करा किंव्हा काहीही खाताना सावकाश खावे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health | हायब्लडप्रेशर असताना ‘ही’ काळजी अवश्य घ्या
Health News : ब्राऊन शुगर सेवन करण्याचे फायदे जाणून घ्या ..!