Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाढती लोकसंख्या, कमी पाणीपुरवठा! मुसळधार पावसानंतरही पुण्याला पाणीटंचाईचा धोका?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 10 September 2025, 10:22

पुणे: पुणे शहराच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) 2025-26 या वर्षासाठी शहराची लोकसंख्या 81 लाख 64 हजार 868 गृहीत धरून तब्बल 21.03 टीएमसी पाण्याची मागणी केली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने केवळ 14.61 टीएमसी पाणीच मंजूर केल्यामुळे पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पुढील वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेला मोठे नियोजन करावे लागणार आहे. पाटबंधारे विभागाकडून पालिकेला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून 11.50 टीएमसी, पवना धरणातून 0.34 टीएमसी, आणि भामा-आसखेड जलाशयातून 2.67 टीएमसी पाणी मिळणार आहे.

गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, 2024-25 मध्ये पुणेकरांनी जवळपास 22 टीएमसी पाण्याचा वापर केला होता. यामुळे महापालिका अपेक्षेपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे स्पष्ट होते.

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसारच पुणे पालिकेचा कोटा निश्चित करावा, अशी मागणी केली जात आहे. जूनपर्यंत पालिकेने वापरलेले पाणी विचारात घेतले तर एकूण वापर केवळ 12 टीएमसी इतकाच राहतो, असेही म्हटले जात आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अखेर शासनाला आली जाग; ग्रामविकास मंत्रालयाकडून निघाला फर्मान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ प्रशासक म्हणून नेमणार

Wednesday, 9 September 2026, 10:35

तीन वर्षांनी वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! शरद पवारांची साथ सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? अखेर सांगितलं

Wednesday, 9 September 2026, 10:06

गणपती उत्सवाआधी पुण्यात प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! DJ, सुरक्षा अन् मिरवणुकीसाठी विशेष तयारी सुरु

Wednesday, 9 September 2026, 9:58

मुस्लिमांनी गरब्यात यायचं असेल तर हिंदू व्हा? नितेश राणेंच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं

Wednesday, 9 September 2026, 9:14

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, ‘या’ तारखांना कडक निर्बंध

Wednesday, 9 September 2026, 8:58

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Wednesday, 9 September 2026, 8:47
Next Post

IT इंडस्ट्रीचे भविष्य धोक्यात? अमेरिकेच्या नव्या कायद्यामुळे उडाली खळबळ; वाचा सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp