Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयास भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून अनुदान मंजूर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 29 July 2024, 23:05

राजेंद्रकुमार शेळके

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर यांनी जैवतंत्रज्ञान विभाग (DBT), भारत सरकार यांच्या स्टार कॉलेज योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रस्ताव सादर केलेला होता. त्यानुसार जैवतंत्रज्ञान विभागामार्फत महाविद्यालयास या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पुढील तीन वर्षांसाठी १ कोटी २४ लाख २९ हजार सातशे चार अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

या अनुदानाचा उपयोग विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व पदार्थ विज्ञान या विभागांना व महविद्यालयातील विद्यार्थ्याना होणार आहे. हे अनुदान विज्ञान शाखेतील विविध विभागांसाठी शैक्षणिक उपकरणे खरेदी आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत गुणवत्ता विकास, शैक्षणिक व औद्योगिक सहली, तज्ञांची व्याख्याने, संशोधन प्रकल्प, औद्योगिक प्रशिक्षण इत्यादी साठी मिळणार आहे. तसेच या अनुदानातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवता येणार आहेत.

विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाबाहेरील मुद्यांसंदर्भात जसे पर्यावरण संरक्षण, बौद्धिक संपदा अधिकार, इत्यादि बाबत विद्यार्थ्यांना ज्ञान मिळणार आहे. तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांच्यासाठी विज्ञान प्रसार संदर्भात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

सदर प्रस्ताव सादर करण्यास विज्ञान विभागातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. तसेच प्रस्ताव तयार करणे पासून ते अनुदान मंजूर होईपर्यंत सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. व्ही. एम. शिंदे, प्राचार्य डॉ. अभय खंडागळे व प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले अशी माहिती उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभाग प्रमुख तसेच या योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एन. शिरसाट यांनी दिली.

तसेच सदर अनुदान प्रक्रियेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ना. अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post

पावसाळ्यात चेहरा तेलकट होतोय? तर 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp