Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Rate : आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 4 October 2025, 10:42

पुणे : सणासुदीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले असून, या आठवड्याच्या शेवटीही सोन्यातील (Gold Rate) वाढ कायम आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, या तिन्ही सणांपासून सोन्याचे दर वाढतच चालले आहेत. आजही हे दर कायम असून, सर्वसामान्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सराफ बाजारात आज सोन्याची किंमत 681 रुपयांनी वाढली असून, प्रति 10 ग्रॅम सोने 1,17,464 रुपयांवर व्यवहार करत आहे. जर आपण 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोललो तर 10 ग्रॅमची किंमत 1,08,640 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमनुसार 1,18,520 रुपये इतका आहे. मागील काही दिवसांपासून आज सोने किंचित स्वस्त असले तरीदेखील ते अद्याप सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. दुसरीकडे चांदीची चकाकी देखील कायम आहे. आज एक किलो चांदीची किंमत 1,51,900 रुपये अशी आहे.

दरम्यान, दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

 

पुण्यात सोने-चांदीचे दर काय?

24 कॅरेट

प्रति 10 ग्रॅम : 118,040 रुपये

22 कॅरेट

प्रति 10 ग्रॅम : 1,08,650 रुपये

18 कॅरेट

प्रति ग्रॅम : 88,477.5 रुपये

चांदी किती रुपयांवर?

आज पुण्यात एक किलो चांदीची किंमत 1,61,000 रुपये अशी आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

थेऊरफाटा येथे परवानगीशिवाय महामार्गालगत खोदकाम; तिघांवर गुन्हा

Monday, 22 June 2026, 13:37

Pune Weather Update: पावसाचा जोर वाढणार, तापमान ३५ अंशांच्या खाली; जाणून घ्या पुढील ४ दिवसांचे नियोजन

Monday, 22 June 2026, 13:29

चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याचीही धमकी, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 13:25

खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारी गाडी वनविभागाच्या जाळ्यात; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Monday, 22 June 2026, 13:20

लोणी काळभोरमध्ये कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार रोहित पाटील पोलिसांच्या जाळ्यात

Monday, 22 June 2026, 13:16

लोणी काळभोरचे माजी सरपंच योगेश काळभोर, त्यांचे बंधु कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोरसह ७ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण नक्की वाचा

Monday, 22 June 2026, 13:07
Next Post

Nagpur News : शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, महसूल विभागाकडून थेट बड्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.