Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरी, 1 लाख 72 हजाराचा मुद्देमाल लांपास

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 6 October 2025, 22:56

अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर तालुक्यातील माळवदेवस्ती, कवठे यमाई येथे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पुणाबाई भीमा पडवळ (वय 77, रा. माळवदेवस्ती, कवठे यमाई, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना दि. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास 4 ते 5 वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी गुरे चारत असताना 20 ते 25 वयोगटातील दोन अज्ञात चोरटे मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याचे दागिने झटपट ओढून नेले.

 

त्यानंतर याचदरम्यान सविंदणे गावातील सीताबाई बाळासाहेब पोखरकर या महिला पुलाजवळ असताना त्यांच्याही गळ्यातील सोन्याचे मणी असलेले दोरीतील दागिने चोरट्यांनी झडप घालून ओढून नेले. चोरट्यांनी केलेल्या या दोन चोरीत मिळून एकूण 1 लाख 72 हजार 975 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.

चोरी केलेला ऐवज

1.सोन्याचे मंगळसूत्र (8.5 ग्रॅम) किंमत 79 हजार 475 रुपये

2.सोन्याचा बदामासह दागिना (6 ग्रॅम) किंमत 56 हजार 100 रुपये

3.सोन्याचे गोल मणी (8.4 ग्रॅम) किंमत 37 हजार 400 रुपये

दरम्यान, या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स. ई चव्हाण हे करत आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

Monday, 22 June 2026, 17:50

सासवड पोलिसांची धडक कारवाई! ऑस्करवाडीतील बेकायदा हुक्का बारवर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 17:46

भाड्याच्या घरात दोन थेरड्यांचं धक्कादायक कृत्य! तरुणींना फूस लावून आणायचे अन् शरीराचे लचके तोडायचे; शेजारचे तरुणीला वाचवायला धावले अन्…

Monday, 22 June 2026, 17:04
Next Post

मांडवगण फराटा येथे व्यावसायिकाला ओळखीच्या इसमाकडून दगडफेक व मारहाण; जीवे मारण्याची धमकी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.