Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात खासगी वित्तीय संस्थेत तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्यावर गुन्हा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 28 October 2024, 16:02
girl molests by manager in pune

पुणे : खासगी वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी व्यवस्थापकाविरुद्ध शनिवारी (दि. २६) गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पीडित तरुणीने कंपनीतील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रारही दिले होती. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. व्यवस्थापक शुभम दुबे (वय ३४) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पीडित तरुणी येरवडा भागातील आयटी पार्क परिसरात नोकरीस आहे. त्या कंपनीत संस्थेत दुबे व्यवस्थापक आहे. त्याने या तरुणीचा अनेकदा विनयभंग केला. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्रासामुळे या तरुणीने वित्तीय संस्थेतील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिली. मात्र, समितीने तिच्या तक्रारीची दखल न घेता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी दुबे याने तरुणीला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे, भेदरलेल्या या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

मोठी बातमी...! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर; दौंडमधून रमेश थोरात यांना उमेदवारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.