Friday, May 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी…! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर; दौंडमधून रमेश थोरात यांना उमेदवारी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 28 October 2024, 16:37

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चौथी सात उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दौंड विधासभा मतदार संघातून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत. या चौथ्या यादीत माण, काटोल, खानापूर, वाई, दौंड, पुसद, सिंदखेडा, या मतदारसंघांचा समावेश आहे.

 

चौथ्या यादीमधील उमेदवारांची नावं

  1. माण – प्रभाकर घार्गे
  2. काटोल- सलील अनिल देशमुख
  3. खानापूर- वैभव सदाशिव पाटील
  4. वाई-  अरुणादेवी पिसाळ
  5. दौड- रमेश थोरात
  6. पुसद- शरद मेंद
  7. सिंदखेडा- संदीप बेडसे
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43

Pune News : पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्स फुटपाथवर चढली, दोन महिला गंभीर जखमी

Thursday, 30 April 2026, 18:35

Pimpri Chinchwad News : सिगारेटच्या पैशांवरून पेटला वाद ; दुकानदाराला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

Thursday, 30 April 2026, 18:24

Shirur News : बैलगाडा शर्यतीत भीषण अपघात; बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Thursday, 30 April 2026, 18:17
Next Post
Adani Group looks to acquire ITD Cementation, to buy 46.64% from promoters

अदाणी समूह आयटीडी सिमेंटेशन कंपनी विकत घेणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.