Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : बैलगाडा शर्यतीत भीषण अपघात; बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 30 April 2026, 18:17

Shirur News शिरूर, ता. 30 : बैलगाडा शर्यतीच्या थरारात एक दुर्दैवी घटना घडली असून बैलाच्या जोरदार धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना करंदी (ता. शिरूर) येथे आयोजित बैलगाडा शर्यतीदरम्यान घडली. Shirur News

मृत तरुणाचे नाव प्रकाश महादू फटांगडे (रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करंदी येथे ‘करंदी केसरी २०२६’ या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत सुरू असताना एका बैलगाड्याचे बैल नियंत्रणाबाहेर गेले. त्यावेळी बैलांना आवरण्याचा प्रयत्न करताना प्रकाश फटांगडे पुढे गेले. मात्र, अचानक बैलाने जोरदार धडक दिल्याने ते खाली कोसळले. Shirur News

घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने शर्यतीतील उत्साहावर विरजण पडले असून परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी गोरक्ष महादू फटांगडे (रा. कान्हूर मेसाई) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड करीत आहेत. Shirur News

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘लोहगड’ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत! सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा रचनेचा इतिहास उलगडला

Thursday, 25 June 2026, 17:44

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ऋणानुबंध संस्थेकडून ५०० वह्यांचे वाटप

Thursday, 25 June 2026, 17:09

सोनं-चांदी स्वस्त झालं! सणासुदीआधी ग्राहकांसाठी खुशखबर

Thursday, 25 June 2026, 17:08

बिडी-तंबाखूच्या पुडीने मिळवून दिला न्याय! जुन्नर-आंबेगावातील 150 शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद

Thursday, 25 June 2026, 16:50

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 16:11

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44
Next Post

Pimpri Chinchwad News : सिगारेटच्या पैशांवरून पेटला वाद ; दुकानदाराला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.