Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Girish Bapat News : ”ये रिक्षावाला नाही तर अहो रिक्षावाले म्हणा” ; ही संस्कृती गिरीश बापट यांनी रुजवली

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 March 2023, 18:44

पुणे : Girish Bapat News – खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळेआज बुधवारी (29 मार्च) निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इतरही समाजिसक संस्था, संघटनांनी बापट (Girish Bapat News) यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.  (Girish Bapat News)

रिक्षा चालक कष्टकऱ्यांची पुणे शहराचे खासदार गिरीश भाऊ बापट यांना भावपूर्वक आदरांजली

पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी फक्त राजकारणच नाही तर समाजकारण ही केले. ते कष्टकऱ्यांचे नेते होते. रिक्षा चालक कष्टकरी गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधान भवनात आवाज उठवला. तर ”ये रिक्षावाला नाही तर अहो रिक्षावाले म्हणा” ; ही संस्कृती गिरीश बापट यांनी रुजवली. अशी आठवण महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितली.

अहोरात्र रिक्षा चालकांची बाजू बापट यांनी लावून धरली. तसेच त्यांना त्यांना न्याय मिळवून दिला. कोविड काळामध्ये रिक्षा चालकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी रिक्षा चालकांसोबत आरटीओच्या समोर आंदोलन केले. नेहमीच रिक्षा चालकांची, कष्टकऱ्यांची बाजू लावून धरून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम खासदार गिरीश बापट यांनी केले.

 

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्षा चालक कष्टकऱ्यांचे फार मोठे हानी झाली असून आमचा आधारवड आणि हक्काचा माणूस हरपला अशा शब्दात कांबळे यांनी बापट यांना श्रध्दांजली वाहिली. रिक्षा चालकांच्या व कष्टकऱ्यांच्यामध्ये शोक काळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52
Next Post

Girish Bapat News : खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं ; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.