Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तब्ब्ल 18 वर्षांनंतर पुन्हा भरला वर्ग! तीच इमारत, तोच वर्ग आणि शिक्षकही तेच

संदीप टूलेby संदीप टूले
Monday, 10 February 2025, 17:49
get together after 18 years in pimpalgon school daundpune

पिंपळगाव (दौंड): सन २००६-०७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल 18 वर्षांनी श्री सिद्धेश्वर विद्यालय, पिंपळगाव याठिकाणी (दि.09) रोजी पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. प्रार्थना म्हणत परिपाठ घेण्यात आला, त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी त्यावेळेसचे वर्गशिक्षक विठ्ठल सोडनवर यांनी घेतली.

या कार्यक्रमावेळी सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अठरा वर्षांनी विद्यार्थी एकमेकांना भेटत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उत्तम जावळे होते. यावेळी इतर शिक्षक व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वर्गशिक्षक विठ्ठल सोडणवर म्हणाले की, हा आमच्यासाठी सुखद धक्का आहे. विशेष म्हणजे उपस्थितामधील आमचे विद्यार्थी हे मोठ्या पदावर गेले आहेत. तसेच त्यांना अनेक दिवसांनी एकत्र पाहिल्याने आनंद झाला. सर्वांसाठी हा अविस्मरणीय क्षण आहे.

याप्रसंगी 45 माजी विद्यार्थी हजर होते. यापुढे दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा व्ह्यावा, असे मनोगतामध्ये अनेकांनी इच्छा व्यक्त केली. तसेच शाळेचे दिवंगत कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व जमलेल्या विद्यार्थ्यांनी मिळून उपस्थित शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी प्रस्ताविक सचिन थोरात यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय सस्ते, तर कार्यक्रमाचे नियोजन अमित थोरात, गणेश नातु, सागर कदम, अमर माने, विजय शेलार, निलेश दिघे, गणेश दोरगे, शुभांगी पवार यांनी केले. गणेश नातु यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post
Bombay High Court to decide on TVC elections amid illegal hawker crackdown

महाराष्ट्रात फेरीवाले महाराष्ट्रातीलच हवेत, हायकोर्टाने टोचले मुंबई महापालिकेचे कान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp