Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रात्री वाटसरूंना लुटणारी सराईत टोळी जेरबंद; बारामती पोलिसांची कामगिरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 21 April 2025, 21:21
man steals twenty gold biscuit in pune

बारामती : रात्रीच्या वेळी वाटसरूंना अडवून मारहाण करून मोबाईल, रोख रक्कम जबरीने चोरून नेणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. अरबाज उर्फ बबलू हैदर शेख (वय २४, रा. खंडोबानगर, बारामती), अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय १९, रा. मळद, भोंगळे वस्ती, बारामती), समाधान
दत्तात्रय खंडागळे (वय १९), रोहित विठ्ठल पवार (वय १९, दोघे रा. दादा पाटीलनगर, तांदुळवाडी, बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी, भिगवण रोड, सिटीइन चौक, बारामती क्लब या परिसरात जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांच्या तपास पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती आले नाहीत. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः लक्ष घालून दोन पथकांसह तपास करून एमआयडीसी, भिगवण रोड, सिटीइन चौक येथील गुन्ह्यातील अरबाज उर्फ बबलू शेख, अविनाश उर्फ माऊली लोंढे यांना अटक केली असून, सदर गुन्ह्यात निलेश गोरे (रा.खंडोबा नगर बारामती) याचाही सहभाग असून, तो फरार आहे.

बारामती क्लब येथील गुन्ह्यात समाधान खंडागळे, रोहित पवार यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी एक आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील १० दिवसांत वाटसरूंना रात्रीच्या वेळी अडवून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्याचे गुन्हे दाखल होते. याकामी गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणले असून, आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43

अक्कलकोटमध्ये FDA ची मोठी कारवाई; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, अनेक दुकाने बंद!

Tuesday, 17 November 2026, 18:39

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Tuesday, 17 November 2026, 18:12

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58
Next Post
Man died road accident in shikrapur Pune

कोरेगाव भीमात पिकअपच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp