Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत १० लाखांची मागणी

Editorby Editor
Wednesday, 24 April 2024, 15:46

पुणे : पुण्यात मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून तरुणीचा नकळत व्हिडीओ कडून व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून घेऊन तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

तसेच मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून तरुणीचा नकळत व्हिडीओ तयार केला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी एका तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते २२ एप्रिल २०२४ या कालावधीत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घडला.

याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून केतन महादेव चौघुले (वय-३३ रा. मु.पो. कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि त्याचा मित्र शेखर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी केतन चौघुले याला पुण्यातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नोकरी करते. तर आरोपी केतन काहीच कामधंदा करत नाही. आरोपी केतन आणि फिर्य़ाद यांची डिसेंबर २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पीडितेला मेसेज आणि कॉल करुन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर आरोपीने त्याचा मित्र शेखर याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास तरुणीला भाग पाडले. त्यावेळी आरोपीने संबंध ठेवतानाचा व्हिडीओ फिर्यादी यांना नकळत त्याच्या मोबाईलमध्ये काढला. केतन याने पीडित तरुणीला फोन करुन काढलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाख मागितले. पैसे दिले नाही तर तुझे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. केतन याने फिर्यादीकडे जाऊन पैशांची मागणी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Editor

Editor

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

Tuesday, 20 May 2025, 10:13

पुणे भूमी अभिलेख विभागातील चार कर्मचाऱ्यांना पदावनतीचा दणका

Tuesday, 20 May 2025, 9:58

छगन भुजबळ आज घेणार मंत्रिपदाची शपथ, जाणून घ्या, तातडीने घेतलेल्या निर्णयामागील नेमके राजकारण

Tuesday, 20 May 2025, 8:59

‘सरकारी आकारी पड’ जमीनी मूळ मालकांना मिळणार परत, मात्र ‘हे’ नियम लागू, जाणून घ्या, सविस्तर माहिती

Tuesday, 20 May 2025, 8:26

Today’s Horoscope: ‘या’ राशींना कठोर परिश्रम करण्याची गरज, अनेक अडचणी होणार दूर

Tuesday, 20 May 2025, 7:42

“माझ्या जेवणाचे हाल होत आहेत, तु पुन्हा माझ्याकडे राहायला ये,” असे म्हणत नवऱ्याने बायकोच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने केले वार; गुन्हा दाखल

Monday, 19 May 2025, 21:36
Next Post
vishambhar chaudhary and asim sarode are star campaigner for congress

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत रमेश बागवे, विश्वंभर चौधरी, अ‍ॅड. असिम सरोदे यांचा समावेश

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.