Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 5 तोळ्यांचे गंठण पळवले

संदीप टूलेby संदीप टूले
Monday, 17 February 2025, 22:14
five tola ganthan stolen by thieves in daund pune

दौंड (पुणे): गेल्या काही दिवसांत चोरीचे प्रमाण वाढले असून चोर नवनवीन फंडे वापरून चोरी करत असल्याच्या घटना दररोज ऐकायला मिळतात. तसाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील भांडगाव येथे रविवार (दि. १६) सकाळी ९:१५ च्या सुमारास घडला. एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे गंठण दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी काही समजायच्या आत चोरी करून पळ काढला आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा विलास भगत (रा.कोऱ्हाळे, ता.बारामती, पुणे) या त्यांच्या पतीसह कारने पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना दौंड तालुक्यातील भांडगाव जवळ त्यांच्या कारचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे त्यांचे पती विलास भगत यांनी गाडीचे टायर बदलण्यासाठी गाडी सर्व्हिस रोडवर घेतली.

फिर्यादीचे पती कारचा पंक्चर झालेला टायर बदली करत असताना त्या ठिकाणी दोन अनोळखी इसम काळया रंगाच्या मोटार सायकलवर आले आणि त्यांनी फिर्यादी रेखा भगत यांच्या गळयातील पाच तोळे सोन्याचे गंठण जोरात हिसका मारून चोरी केले. त्यानंतर ते सर्व्हिस रोडने पुणे बाजुकडे जोरात निघून गेले.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय अन् पत्नीला कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातले! पत्नी कोर्टात फितूर, तरी वैद्यकीय पुराव्यांनी नवरा दोषी..

Sunday, 25 October 2026, 15:26

दुष्काळाचा विळखा पक्ष्यांनाही! मराठवाड्यातून स्थलांतर; पाणवठे आटले, अन्नटंचाई तीव्र; विणीचा हंगाम लांबणीवर

Sunday, 25 October 2026, 15:18

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही!  तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ६८ दुकानांचे परवाने रद्द

Sunday, 25 October 2026, 15:00

टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर 6दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

Sunday, 25 October 2026, 14:56

पुणेकरांनो लक्ष द्या! बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शनिवारी-रविवारी जड वाहनांना बंदी; दिवाळी संपेपर्यंत नियम लागू

Sunday, 25 October 2026, 14:52

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16
Next Post
loan amount limit to increase of vasantrao naik vikas mahamandal

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची व्याप्ती वाढवावी: मंत्री अतुल सावे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp