Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑनलाइन जुगार चालवणारे पाच अटकेत, हिंजवडी पोलिसांची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 2 July 2024, 17:04
four people sends in yerwada jail for keeping status with weapon on social media

पिंपरी : ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या पाच जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २९) रात्री मेगापोलीस मायस्टिक सोसायटी, हिंजवडी येथे करण्यात आली. अनुराग अगरदास बंजारे (वय २०), नवीन संजय गजभिये (वय २०), अमोस ओस्कर मिंज (वय १९, तिघे रा. हिंजवडी; मूळ रा. छत्तीसगड), धनंजय विश्वंभर पाल (वय २४), राहुल मदनसिंह कुमार (वय २१, दोघे रा. हिंजवडी; मूळ रा. बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील मेगापोलीस या सोसायटीमध्ये काही तरुण हे नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून जुगार खेळण्यासाठी उपलब्ध करून देत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाघोली येथील आथिती लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, दोन एजंट अटकेत तर तीन महिलांची सुटका,

Thursday, 2 July 2026, 11:15

पुणे शहरात 17 गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी ‘पैडी’ पोलिसांच्या जाळ्यात ; गुन्हे शाखा युनिट-2 ची धडक कारवाई

Thursday, 2 July 2026, 10:45

मविआत पुन्हा ठिणगी! शरद पवारांच्या खासदाराच्या’ त्या’ विधानाने चर्चाना उधाण..

Thursday, 2 July 2026, 10:19

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठी अपडेट! सिया गोयल आणि चेतनचा रोमँटिक व्हिडीओ लींक, 23मे रोजी भेट झाल्याची माहिती..

Thursday, 2 July 2026, 9:50

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आता कमी होणार, किती उतरणार किंमत?ग्राहकांना दिलासा मिळणार?

Thursday, 2 July 2026, 8:52

लोहगडावरील मृत्यूप्रकरणाला धक्कादायक वळण, ‘हुडी मॅन’ आणि चेतनने घातलेले कपडे पूर्ण वेगळे, तपासाची चक्रे फिरणार?

Thursday, 2 July 2026, 8:17
Next Post

Hathras Stampede : सत्संगात चेंगराचेंगरीत 27 जण ठार; अनेक जण जखमी; हाथरसमधील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.