Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News: शारीरिक संबंधाची माहिती घरच्यांना देईल; प्रकरण मिटवायचे असेल, तर 20 लाख दे म्हणणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 5 November 2023, 20:31
FIR registered against man for responsible of minor girl death Indapur

Pune Crime News पुणे: एका महिलेने शारीरिक संबंधाची माहिती युवकाच्या घरच्यांना सांगण्याची धमकी दिली. तसेच गरोदर असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन युवकाला वीस लाख रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2019 ते 28 ऑक्टोबर 2023 दरम्यान हडपसरमध्ये घडली आहे.

याबाबत लोहगावमध्ये राहत असलेल्या 35 वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीनुसार हडपसर येथील महिलेवर आयपीसी 384, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी महिलेची ओळख झाल्यानंतर त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर संबंधित महिलेने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन भेटण्यासाठी बोलावून घेतले.

जर फिर्यादी हे तिला भेटण्यास गेले नाही, तर त्यांना शारीरिक संबंधाची माहिती घरच्यांना देणार असल्याची धमकी दिली. तसेच गरोदर असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वारंवार पैसे उकळले. जर हे प्रकरण मिटवायचे असेल तर एक रक्कमी 20 लाख रुपयांची खंडणी फिर्यादीला मागितली. पैसे दिले नाही तर कायदेशीर कारवाई करून नोकरी घालवण्याची धमकी देखील दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Ram mandir Akshata kalash in Western maharashtra

Ram Mandir: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा अक्षता कलश पश्चिम महाराष्टात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.