Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ram Mandir: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा अक्षता कलश पश्चिम महाराष्टात

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 5 November 2023, 20:53
Ram mandir Akshata kalash in Western maharashtra

प्रदीप गांधलीकर

Ram Mandir: पिंपरी: अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र अर्थात श्री रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी रविवारी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांताकरिता विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रांत समरसता सहप्रमुख निखिल कुलकर्णी यांनी श्रीराम जन्मभूमी विश्वस्त उडूपी पीठाधीश्वर विश्वप्रपन्नाचार्यजी महाराज यांचेकडून विधिवत पूजा करून सिद्ध केलेल्या अक्षतांचा कलश स्वीकारला. यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपतराय, विहिप केंद्रीय मंत्री कोटेश्वर, विहिप केंद्रीय मंत्री गोपाळजी, अयोध्याचे महापौर, विविध आखाड्याचे संत, धर्माचार्य आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अक्षता कलश वितरण सोहळ्यात देशभरातील विश्व हिंदू परिषदेच्या ४५ प्रांतातील प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे श्रीराम जन्मभूमी मंदिरात पूजलेल्या अक्षता कलश, प्रभू श्रीरामाचे छायाचित्र आणि माहितीपत्रक देण्यात आले. अयोध्येतून देण्यात आलेल्या या अक्षता कलशांचे विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या २४ जिल्ह्याचा अक्षता कलश पूजनाचा कार्यकम २६ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे.

 

प्रांताचा एकत्रित पूजन कार्यकम पुणे येथे संपन्न झाल्यानंतर जिल्हानिहाय अक्षता कलश पूजन कार्यकम होणार आहेत. त्यानंतर आमंत्रण म्हणून राम भक्तांकडून त्या अक्षता घरोघरी देण्यात येणार आहेत. अयोध्येत मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने ‘माझे गाव माझी अयोध्या’ या संकल्पनेनुसार भाविकांनी आपले गाव, आपला परिसर, स्थानिक मंदिरात महाआरती, प्रसाद वितरण करून लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवत आनंदोत्सव साजरा करावा. यानिमित्त परिसरात रांगोळ्या, घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा. तसेच सायंकाळी घरांसमोर किमान पाच दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा. देशभर १ ते १५ जानेवारी व्यापक जनसंपर्क होणार आहे. २२ जाने २०२४ ला मंदिर केंद्रीत कार्यक्रम सर्व गावात व वस्तीत होणार आहेत. सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंन्दू परिषदेचे प्रांतसह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी केले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
India vs South Africa World Cup 2023 Jadeja runs riot at Eden IND win by 243 runs

India vs South Africa: भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव; कोहलीच्या शतकानंतर जडेजाने घेतल्या पाच विकेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.