Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jejuri News : मावडी क.प. येथे अफूची शेती करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; तब्बल ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त, जेजुरी पोलिसांची कामगिरी..

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 3 March 2024, 18:38

जेजुरी, (पुणे) : पुरंदर तालुक्यातील मावडी क.प. ग्रामपंचायत हद्दीत ‘अफू’ या अमली पदार्थाची शेती करणाऱ्या दोघांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण कुंडलीक जगताप, वय-४०) व रोहीदास चांगदेव जगताप (वय-५५ , दोघे रा. कोडीत बु ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ७६ हजार ५६० रुपये किमतीची अफुची झाडे बोंडांसह जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २९) जेजुरी पोलिसांना एका खबऱ्याने माहिती दिली की, मावडी क.प. (ता. पुरंदर) गावातील किरण जगताप व रोहीदास जगताप यांनी त्यांच्या शेतात विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे अफूची लागवड करून उत्पादन घेतले आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने जेजुरी व भोर पोलीस ठाण्यातील पोलीस मावडी क.प. गावातील  कवठीचा मळा या ठिकाणी पोहोचले. कवठीचा मळा येथील दोन वेगवेगळ्या शेतात जात पाहणी केली असता, शेतामध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले. त्यानंतर तेथे उपस्थित किरण जगताप व रोहीदास जगताप यांना ताब्यात घेण्यात आले.

 

दरम्यान, अफुची लागवड केलेली दिसू नये, याकरीता शेतात कांदा व लसून पिकाची लागवड करण्यात आलेली होती. सदर ठिकाणी ३८.२८ किलो ग्रॅम वजनाची ७६ हजार ५६० रुपयांची अफुची झाडे बोंडांसह जप्त करण्यात आली आहेत. वरील दोघांविरुद्ध जेजूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. तसेच पाच दिवसांपुर्वी पुरंदर तालुक्यातील  कोडीत (बु) गावात स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना अफुची लागवड करून उत्पादन घेणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जेजूरी पोलीस करत आहेत.

सदरची कामगिरी भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, जेजूरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, नामदेव तारडे, पोलीस अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनी केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
sudarshan chaudhari criticized shetkari vikas aghadi panel in

'यशवंत'च्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या हिताला महत्त्व देणारी मंडळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांचा हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.