Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरकडील 5 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 31 January 2025, 20:35
FIR registered against five people exploting woman in loni kalbhor police station pune

लोणी काळभोर: विवाहितेचा शाररीक व मानसिक छळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासरकडील 5 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पती तिरुपती विनायक चव्हाण (वय 28), सासू सखुबाई विनायक चव्हाण (वय 45), सासरे विनायक गंगाराम चव्हाण (वय 50, रा. मु.पो. हळद वाढवण, ता. जळकोट, जि. लातुर), नंणद पुष्पा इंद्रजित कोकले (वय 29, रा. मांडणी ता. अहमदपुर जि. लातुर) व प्रणिता हनमंत इंगळे (वय 26, रा. मांजरी बु. ता. हवेली जि.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासरकडील मंडळींची नावे आहेत. याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या परिचारिका असून लोणी काळभोर परिसरातील एका दवाखान्यात काम करतात. फिर्यादी आणि आरोपी तिरुपती चव्हाण यांचा विवाह झाला आहे. त्यांना एक अपत्य देखील झाले. त्यानंतर काही दिवस उलटल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांना एप्रिल 2018 ते 26 डिसेंबर 2024 या कालावधील हळद वाढवण, येलदरा (ता. जळकोट जि. लातुर), म्हसोबा वस्ती विठ्ठल मंदिरामागे (मांजरी ब्रु. ता. हवेली जि.पुणे) येथे भांडण करून शाररीक व मानसिक त्रास दिला. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींच्या विरोधात तक्रार दिली.

त्यानुसार सासरकडील 5 जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कलम 85,115(2) 352,351 (2) (3),351 (4) 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
MPSC PSI result Atish More stood first in exam

भोरच्या तलाठी श्रद्धा खैरेंची एमपीएससीत भरारी; राजपत्रित अधिकारीपदी निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.