Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Festival News | गुढीपाडवा अवघ्या दोन दिवसांवर ; बाजार पेठेत खरेदीची लगबग…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 March 2023, 12:05

Festival News |  पुणे : गुढीपाडवा सणाला अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यानिमित्ताने साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी मार्केटयार्ड, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, मंडईसह इतर बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

विविध रंगांच्या गाठींसह ड्रायफ्रूट गाठींना मागणी…

विविध रंगांतील गाठींसह ड्रायफ्रूट असलेल्या साखर गाठी अन् विविध प्रकारांतील गाठींना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.गुढीपाडव्यानिमित्त बाजारात लाल, पिवळा, नारंगी अन् पांढऱ्या रंगांच्या साखरेच्या गाठींसह ड्रायफ्रुटच्या आकर्षक गाठींनी दुकाने सजली आहेत.

एक गाठ २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर आर्कषक ड्रायफ्रुटच्या गाठीच्या दर १०० ते २०० पर्यंत लांबीनुसार विक्री केली जात आहे. लहान आर्कषक दिसणाऱ्या गुड्यांच्या खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून, १०० ते २०० पर्यंत आकारानुसार गुढी विक्री केली जात आहे.

 

या तयार गुढ्यांचा कार आणि घरात पूजेसाठी वापर करीत आहेत.पूजेचे साहित्य, गाठी, गुढी खरेदीसाठी महिलांची मंडई, मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे

Nashik News : सामान्य मुलगा हा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो, हे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सिद्ध केले ; व्याख्याते यशपाल भिंगे

Warje News | वारजे परिसरातील न्यू अहिरे सोसायटीतील बिबट्या अखेर दोन तासांनी जेरबंद

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

Gudipadwa | गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि गुढी कशी उभारावी? ते जाणून घ्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.