Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला 8 लाख 58 हजार 400 रुपयांची लाच घेतांना पकडले रंगेहात

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 14 March 2025, 13:53

दौंड: दौंड येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एकाच वेळी एकाच कामासाठी तीन वेगवेगळ्या अधिकार्‍यांना लाच घेतांना पकडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार, उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी अशी लाच घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तिघेही अभियंता दौंड येथील  जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत. शासकीय ठेकेदाराने याबाबत तक्रार दिली असता पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी केलेल्या तपासात हे प्रकरण समोर आले आहे. दोषी आढळलेल्या तिघांविरुद्ध  बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण:

शासकीय ठेकेदार आलेल्या तक्रारदार यांनी या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. दरम्यान, वर्कऑर्डर पूर्ण झाल्यानंतर 3 मार्च 2025 रोजी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल देणार असल्याचे सांगितले, दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेकडील एस क्यु एम कमिटी यांनी केलेल्या प्रत्येक कामासाठी 7 हजार रुपये अशी 14 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराच्या बिलाची फाईल तयार करुन मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करण्यासाठी 80 हजार रुपयांची  लाच मागितली. नंतर दत्तात्रेय पठारे यांनी केलेल्या कामाची फाईन वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता बाबुराव पवार याच्याकडे पाठविण्यासाठी पुन्हा 80 हजार रुपयाची मागणी केली. दरम्यान, बाबुराव पवार यांना पुढील कामासाठी भेटले असता त्यांनीही 80 हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान, सुरु असलेला प्रकार पाहता तक्रारदाराने 10  मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबद्दल तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने ११ मार्च रोजी या तिघांकडे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता तिघांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

वेगवेगळ्या कामासाठी लाच म्हणून घेतलेले पैसे म्हणून बाबुराव पवार याच्या कार्यालयातील एका बॅगेत ८ लाख ५८ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम मिळाली असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ती जप्त केली आहे.  पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02
Next Post
Youth attacks on man in shikrapur Pune

विधानसभेचे तिकीट मिळवून देतो म्हणत दीड लाखांची फसवणूक; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp