Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाणीपट्टी नियमितपणे भरल्यानंतरही 10 लाख 76 हजार 59 रुपयांचे थकीत बिल, पुणे मनपाचा सावळा गोंधळ उघडकीस

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 16 March 2025, 14:51

पुणे: पुणे मनपाने शनिवार पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 10 लाख 76 हजार 59 रुपयांचे पाणीपट्टीचे बिल थकीत पाठवले आहे. गोविंद मोरे (वय-७५) असे जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.शनिवार पेठेत नागरिकांना मीटरने पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, गोरे यांना चक्क १० लाख ७६ हजार ५९ रुपयांचे बिल थकीत असल्याचा मेसेज आला. मेसेज पाहिल्यानंतर या चुकीच्या बिलाबद्दल जेष्ठ नागरिक  गोरे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. परंतु पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही दाखल न घेता कोणताही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे गोरे यांनी सांगितले आहे.

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गोरे यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवलेल्या चुकीच्या ज्येष्ठ नागरिकाची झोप उडाली आहे. दरम्यान, गोरे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असून बिल पाहून त्यांना रक्तदाबाचा त्रास होत आहे. दर महिन्याला साधारण शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान पाण्याचे बिल त्यांना येते. गोरे यांनी सांगितले कि, नाव दुसऱ्या व्यक्तीचे असून नंबर माझा आहे. तक्रार दाखल करूनही माझा क्रमांक बल्ण्यात आला नाही. मी नियमित पाणीपट्टी भरतो मग इतके बिल आले कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.  दरम्यान, गोरे यांनी केलेल्या तक्रारीची दाखल घेतली जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! पत्नी आणि मेहुणीच्या बोलण्याला कंटाळून 30 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल..

Tuesday, 10 November 2026, 13:44

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50
Next Post

डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज 66 वा अमृत बीज उत्सव भक्तिरसात साजरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp