Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Entertainment News : मराठी अल्बम सृष्टीत संगीतकार प्रशांत नाकतीच्या ‘मी सिंगल’ चा आला तिसरा पार्ट…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 March 2023, 13:16

(Entertainment News)  पुणे : तुम्ही किंवा तुमच्या ग्रूपमधील कोणता मित्र किंवा मैत्रीण सिंगल आहे का ? मग हे गाणं तुम्ही नक्की ऐका…!! ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणारा संगीतकार ‘प्रशांत नाकती’ घेऊन आलाय एक धम्माल गाणं. संगीत सृष्टीत पहिल्यांदाच कोणत्यातरी अल्बमच्या गाण्याचा तिसरा भाग प्रदर्शित होत आहे. याआधी ‘मी सिंगल’ ( Me Single )आणि ‘माझी जानू’ यानंतर तिसरा भाग म्हणजेच ‘हर्टब्रेक झाला’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

प्रशांतची (Prashant Nakati’s) ‘पोरी तुझ्या नादानं, माझी बायगो, लाजरान साजरा मुखडा, मी नादखुळा, आपली यारी  अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात.

आधीची दोन्ही गाणी सुपरहिट….पाहा निक आणि रितेशचा रॅप!

प्रशांत नाकती ‘हर्टब्रेक झाला’ या गाण्याविषयी सांगतो, “हर्टब्रेक झाला हे गाणं मी सिंगल या गाण्याचा तिसरा भाग आहे. मी सिंगल आणि माझी जानू या गाण्यांना भरभरून प्रेम मिळालं. खरतरं ही एक तिनं मित्रांची गोष्ट आहे. निक शिंदे, रितेश कांबळे, गौरी पवार, सृष्टी आंबवले आणि स्नेहल लांघे हे कलाकार आहेत. प्रत्येकवेळी या दोन मुलांना मुलगी मिळत नाही. ते सिंगल राहतात. अशी एक धम्माल गोष्ट या तिन्ही गाण्यांमध्ये दिसून येते. हे गाणं केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं आहे.”

 

पुढे तो सांगतो, “हे गाणं नाशिक येथे शुट झालं आहे. तीन दिवस हे शुटं होतं. शुटींगच्या तिसऱ्या दिवशी निक आणि रितेशच्या फॅन्समुळे आम्हाला शुटिंग लोकेशन वरून लवकर निघालं लागलं. बाऊंसर असूनही प्रचंड गर्दी झाली. परंतु सगळ्यांनाच शुट करताना मजा आली. अभिजीत दानी यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे.

मी आणि संकेत गुरव आम्ही दोघांनी या गाण्याचं संगीत केलं आहे. या गाण्याची खास गोष्ट अशी की आम्ही पहिल्यांदाच या गाण्यात रॅप केला आहे. ‘ट्रेंडींग चल रहा है’ असं या रॅपचं नावं आहे. हा रॅप निक शिंदे आणि रितेश कांबळेनेच गायला आहे.”(Nick and Ritesh’s rap)

संगीतकार प्रशांत नाकतीच्या ‘मी सिंगल’ अल्बमच्या चौथ्या भागात निक आणि रितेशला मुलगी भेटणारं का ? की ते सिंगलच राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक  करा…

अहेमद देशमुख चढणार बोहल्यावर? ‘ढिशक्यांव’ चित्रपटात पाहा त्याच्या अजबगजब लग्नसोहळ्याची धमाल

सस्पेन्स थ्रिलर ‘शातिर  THE BEGINNING’  मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07
Next Post

Pune Crime News : तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का' असे बोलल्याने तरुणाला बेदम मारहाण ; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.