Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपच्या हवेली तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी सोमनाथ कोतवाल यांची निवड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 December 2023, 19:00

उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सोमनाथ माणिक कोतवाल यांची भाजप हवेली तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोतवाल यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे पै. संदीप भोंडवे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे, पश्चिम महाराष्ट्र भाजप व्यापार आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पूनम चौधरी, हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, गणेश सातव, विजय जाचक, सिद्धेश हरपळे, आदी उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना सोमनाथ कोतवाल म्हणाले, “जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, भाजपचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, भाजप हवेली तालुकाध्यक्ष श्याम गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणीचे काम जोरात सुरु केले आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.”

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

उरुळी कांचन येथील आबासाहेब चव्हाण यांची भाजप रेल्वे प्रवासी संघटनेच्या हवेली तालुकाध्यक्षपदी निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.