Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Election : पुण्यात मतदानानंतर ‘शाई पुसण्याचा’ धक्कादायक प्रकार! धायरीमध्ये केमिकल वापरणारा तरुण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडला; भाजप-पवार गटात तुफान राडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 January 2026, 16:48
Election

photo- social media

Election : राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान सुरू असून मतदान संपण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. मतदानानंतर दुबार मतदान टाळण्यासाठी मतदारांच्या बोटावर अमिट शाई लावली जाते. ही शाई साधारणतः २० दिवस टिकते, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा लावण्यात आलेली शाई अमिट नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (Election)

 

थीनर, नेलपेंट रिमूव्हर, सॅनिटायझर किंवा ऍसिटोनचा वापर केल्यास बोटावरील शाई अगदी सहज निघून जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुबार मतदानाचा गंभीर धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुण्यातील धायरी परिसरात मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे. हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुण मतदान केंद्राच्या बाहेर केमिकलची बाटली घेऊन मतदारांच्या बोटावरील शाई पुसत होता. एका महिलेच्या बोटावरील शाई पुसताना राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडले. यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती असून काही काळ परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यात बोटावरील शाई उघडपणे पुसली जात असल्याचे स्पष्ट दिसते. “आम्ही या तरुणाला रंगेहात पकडलं. त्याला सोडवण्यासाठी काही जण आले आणि ‘हा आमचा माणूस आहे’ असा दावा केला. त्या तरुणाच्या डोक्यावर भाजपची टोपी होती आणि त्याला वाचवायला आलेले लोकही भाजपचेच होते,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या कार्यकर्त्याने केला आहे.

“दुबार मतदान रोखण्यासाठीच बोटावर शाई लावली जाते. मग ती शाई पुसण्याचं कारण काय? केमिकल कशासाठी वापरायचं?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

या संपूर्ण प्रकरणी पोलीस तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, शाईच्या दर्जाबाबत आणि मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून निवडणूक यंत्रणेने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:10
Next Post
Ajit Pawar

Ajit Pawar: "दादा, फक्त 78 लाखांचाच भ्रष्टाचार?..." अजित पवारांचा बारामतीमधील 'तो' किस्सा ऐकून कार्यकर्त्यांना हसू आवरेना; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.