Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विभागीय विजेता संग्राम दसवडकरची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड!

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 8 October 2025, 19:06

विशाल शिंदे

 

राजगड : राजगड तालुक्यातील विंझर गावचा शिलेदार संग्राम संतोष दसवडकर याने विभागीय स्तरावर भरलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत आपला झंझावाती खेळ दाखवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे आता त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही विभागीय कुस्ती स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे पार पडली. या स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात 71 किलो वजनी गटात संग्रामने पराक्रम गाजवित पहिला क्रमांक पटकावला.

संग्राम दसवडकर हा विंझर येथील राजतोरण कुस्ती संकुलात नियमित सराव करीत असून तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांचा चिरंजीव आहे. त्याला वस्ताद राजाभाऊ लिम्हण, अंकुश दसवडकर, अनिकेत व्यवहारे, काळुराम जगताप, चंद्रकांत चव्हाण, विक्रम जगताप आदींनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

त्याच्या या यशाबद्दल माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, प्राचार्य भगवान बेल्हेकर, प्राचार्या तृप्ती शिळीमकर, क्रीडा शिक्षक दीपक कुवर यांनी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले. गावात आणि परिसरात संग्रामच्या या यशाबद्दल आनंदाचे वातावरण असून राज्यस्तरीय स्पर्धेतही तो सुवर्णपदक मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Accident

Loni Kalbhor News : सोलापूर-पुणे महामार्गावर हिट-अँड-रनची धक्कादायक घटना! कामावरून घरी जाताना कामगाराला भरधाव कारची धडक; चालक फरार

Tuesday, 5 May 2026, 17:48

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

Tuesday, 5 May 2026, 17:35
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

Tuesday, 5 May 2026, 17:25

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54

Ganpati News : अंगारकीला भाविकांची उसळलेली गर्दी; रांजणगाव महागणपती मंदिर मात्र ३१ जुलैपर्यंत बंद!

Tuesday, 5 May 2026, 16:50
Next Post
Hadapsar Fraud Scheme: Many senior officials in the administration were caught in the trap of Samarth's double-dealing? 'Alimili Gupchili' so that the black money scandal will be exposed

Hadapsar Fraud Scheme: प्रशासनातील अनेक बडे अधिकारी अडकले समर्थच्या दामदुप्पटीच्या मोहमायेत ? काळ्या पैशाचा भांडाफोड होईल म्हणून 'आळीमिळी गुपचिळी'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.