Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड पोलिसांची शहरातील मुख्य ठिकाणांवर अतिक्रमणाची कारवाई; नागरिकांकडून कारवाईचे स्वागत

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 23 February 2024, 18:16

दौंड : शहरातील अतिक्रमणांवर दौंड पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. दौंड शहरामधील सरपंचवस्ती येथे गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी अनेक वर्षांपासून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर दौंड पोलिसांनी कारवाई केली आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणांवर अतिक्रमणाची कारवाई केली होती. यामध्ये संविधान चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील रस्त्यालगतची अतिक्रमणे काढली गेली होती. सरपंचवस्ती येथे गोपळवाडी रोडवर वर्षानुवर्षे फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, मच्छी विक्रेते तसेच चायनीज गाडे व इतर अनेक प्रकारच्या दुकानदारांनी परवाना नसताना रस्त्यावरच अतिक्रमण केले होते. त्यांनी केलेल्या अतिक्रमाणामुळे रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होत होती. याचा सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या अतिक्रमणाकडे दौंड पोलिसांनी लक्ष करत अखेर या अतिक्रमाणावर हातोडा मारला आहे.

कुरकुंभ एमआयडीसीवरून सरपंच वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर बसेस कामगारांना घेऊन येत असतात. बस आल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. सरपंचवस्ती रस्त्याने मोठ्या ६० ते ७० बसेस प्रतिदिनी वाहतूक करत असतात. परिणामी, सायंकाळी मोठ्या प्रमाणात ३ ते ४ तास वाहतुकीचे तीन तेरा वाजत होते. त्यामुळे इथल्या सर्व वाहनांना प्रायोगिक तत्त्वावर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या कारवाईने सरपंचवस्ती येथील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहेत. कित्येक वर्षानंतर सार्वजनिक ठिकाणे मोकळी झाल्याने दौंडकरांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे, तसेच सहाय्यक फौजदार सुरेश चौधरी, बबन जाधव, पो.ह.पांडुरंग थोरात, पो.ना. नितीन चव्हाण, विशाल जावळे, पो.कॉ. योगेश पाटील, अक्षय घोडके, इंद्रजीत वाळुंज, आमिर शेख आदींनी केली आहे.

छोटे तसेच मोठे व्यावसायिक यांनी व्यवसाय करावा परंतु सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागू नये याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.
-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, दौंड पोलीस स्टेशन

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post
Joe Root and Ollie Robinson take ENG 302/7 at stumps in Ranchi

IND vs ENG: पदार्पणाच्या कसोटीत आकाश दीप चमकला, जो रूटने वाढवल्या टीम इंडियाच्या अडचणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.