Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे तापू लागले दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 October 2023, 17:15

गणेश सुळ

Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पारगाव सा. मा. व केडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यावेळी पारगाव येथील ग्रामपंचायतीसाठी सदस्यसंख्या सतरा व जनतेतून सरपंच एक अशा १८ जागेसाठी जवळपास ७७ अर्ज दाखल झाले आहेत. तर केडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी १७ व ६ वार्डमधून सदस्यपदासाठी १०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

पारगाव येथे ७७ तर; केडगाव येथे १०१ उमेदवारी अर्ज दाखल

पारगाव येथे निवडणुकीत समोरासमोर तीन पॅनेल उभे ठाकल्याने यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. त्यामुळे येणार्‍या काही दिवसात निवडणुकीचे वातावरण गरमागरम होणार हे आता नक्की झाले आहे. केडगाव व पारगाव ही दोन्ही गावे दौंड तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने या निवडणुकीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Daund News) या दोन्ही गावच्या मतदानामुळे विधानसभेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना या उमेदवाराची समजूत काढणे देखील मोठे आव्हानात्मक असणार आहे, असे मत लोकचर्चेतून समोर येत आहे. मात्र, या निवडणुकीच्या आखाड्यामुळे लाखो रुपयांची कर वसूली देखील झाली.

पारगाव ग्रामपंचायतीत जवळपास 6 हजार 694 मतदार असून, त्यापैकी 3 हजार 300 महिला मतदार असून, 3 हजार 394 पुरुष मतदार आहेत. (Daund News) गावात सहा प्रभाग असून, सतरा सदस्य, तर अठरावा जनतेतून सरपंच असे संख्याबळ आहे. अर्जाची छाननी 23 ऑक्टोबर, तर मागे व चिन्हवाटप 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 6 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : दौंड तालुक्यातील विजेचा प्रश्न लागणार मार्गी; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आमदार कुल यांची सकारात्मक चर्चा

Daund News : तीन टप्प्यात 4 किमीचे काम झालं पण ‘ते’ 50 मीटरचं अंतर राहिलं; देलवडी ते इनामके वस्ती रस्त्याची दुरवस्था

Daund News : यवत पोलीस स्टेशनवर गोरक्षकांचा ‘चिल्लर फेक’ मोर्चा; पोलीस प्रशासनाचा निषेध

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking: उरुळी कांचनमध्ये मागील तीन दिवसांपासून घरांवर दगडफेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Monday, 5 October 2026, 22:12

राज्यात पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून पाणीकपात लागू करण्याचे निर्देश; २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत शासनाचा मोठा निर्णय

Monday, 5 October 2026, 21:40

आता लवकरच तुमच्या खिशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! RBI कडून प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल; काय आहे या नोटांचं वैशिट्य?

Monday, 5 October 2026, 21:08

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

Monday, 5 October 2026, 21:03

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16
Next Post
Hardik Pandya will not play IND vs NZ World Cup clash to receive injections in road to recovery before England tie

IND Vs NZ: हार्दिक पंड्या न खेळणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे, प्लेइंग 11 मध्ये करावे लागतील बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp