Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दक्षिणेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या काही रेल्वे गाड्यांना दौंडमध्ये थांबा द्यावा – खासदार सुप्रिया सुळेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 March 2023, 19:03

Daund News : दौंड, (पुणे) : दौंड रेल्वे स्थानकावर (Daund  Railway Station) ३६ रेल्वे गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे दक्षिणेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या (coming-south-should) काही गाड्यांना (be-stopped-at-daund-) दौंडमध्ये थांबा द्यावा, अशी (request) मागणी खासदार सुप्रिया सुळे ( mp-supriya-sules) यांनी रेल्वेमंत्री (railway-minister) आश्विनी वैष्णव यांच्याकडे ट्वीट करून केली आहे. (Daund News)

दौंड रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक 

शिर्डी येथून अहमदनगरमार्गे येणाऱ्या प्रवाशांना देखील दौंड हे स्टेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय बारामती, इंदापूर, बारामती, श्रीगोंदा, फलटण, रांजणगाव, शिरवळ या परिसरात जाण्यासाठी वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतू आत्ता दौंड रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या गाड्यांमध्ये पुण्यातून चढावे लागत आहे.

वास्तविक या गाड्यांना दौंड येथे थांबा देणे आवश्यक आहे. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी दौंड स्टेशनवर या सर्व गाड्या थांबणे खुप महत्त्वाचे आणि सोयीचे आहे. याशिवाय दौंड स्थानकावर या गाड्यांना थांबा दिल्याने पुणे स्थानकावरील प्रवाशांचा बोजा बऱ्यापैकी कमी होऊ शकेल. रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव आपणास विनंती आहे की कृपया दक्षिणेकडे जाणाऱ्या व दक्षिणेकडून येणाऱ्या गाड्यांना दौंड येथे थांबा देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असं त्यांनी ट्विटमध्य़े लिहिलं आहे.

 

दरम्यान, सुळे यांनी वंदे भारत ट्रेनला दौंडमध्य़े थांबा देण्याची मागणी केली होती. ‘मुंबईहून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेसची सगळ्यांनाच आतुरता आहे. मात्र या मार्गावर असणाऱ्या दौंड या महत्वाच्या स्थानकावर थांबा न दिल्याने दौंडला थांबा द्या’, अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली होती. दौंड हे या मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसचा थांबा दौंडमध्ये देण्यात यावा, असं त्यांनी ट्वीट केलं आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Rahul Kul News : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घरबांधणीसाठी प्रति लाभार्थी २ लाख रुपये अनुदान द्यावे - आमदार अॅड. राहुल कुल यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.