Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंड येथील सराईत मोबाईल चोरटा दुष्काळ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 12 August 2023, 12:04

अरुण भोई

Daund News  : दौंड : दौंड येथील सराईत मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खोरवडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील धावडे वस्तीपरिसरातून अटक केली आहे.

प्रशांत स्वरुपलाल उर्फ दुष्काळ्या काळे (वय २० वर्षे रा. धावडेवस्ती, खोरवडी दौड तालुका दौंड जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.

 

धावडे वस्तीपरिसरातून केली अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वॉन्टेड आरोपींचा शोध असताना, दौंड येथील चोरी गेलेला मोबाईल सराईत चोरटा परश्या काळे हा वापरत असून तो धावडे वस्ती (खोरवडी येथे आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. (Daund News ) मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी दुष्काळ्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी दुष्काळ्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोबाईलची चौकशी केली असता, आरोपीने सदर मोबाईल चोरीची कबुली पोलिसांना दिली आहे.(v)  सदर आरोपीची वैद्यकीय तपासणीकरून पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हि कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (Daund News ) सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, सहाय्यक फौजदार मुकुंद कदम, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख राजू मोमीन आणि अतुल ढेरे यांच्या पथकाने केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार ; दोन वर्ष सुरू होता प्रकार..

Daund News : शाळेत शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या..

Daund News : दौंड तालुक्यातील पुनर्वसित गावठाणाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका ; महेश पासलकर यांनी केली दाखल..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

Pachgani News : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी किमान एक तरी झाड लावावे - उपसरपंच विष्णू मालुसरे;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.