Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : ऐन पावसाळ्यात दौंड तालुक्यातील काळेवाडीचा बंधारा कोरडाच ; पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 August 2023, 20:19

संदीप टूले
केडगाव, (पुणे) : दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील बंधारा ऐन पावसाळ्यात कोरडा पडला असून, येथील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाला करण्यात आली आहे.

काळेवाडी येथील बंधाऱ्यावर या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेती ही अवलंबून आहे. येथील शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर नेहमीप्रमाणे कपासी, बाजरी, मका व जनावरांसाठी लागणारा चारा या पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र, यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये म्हणून काळेवाडी येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी दोन्हीही बंधाऱ्यामध्ये सोडण्यात यावे, यासाठी सतत मागणी करत आहे.

या बंधारामध्ये पाणी आलं तरच आसपासच्या विहिरी व बोअरवेलच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

 

याबाबत बोलताना हिंगणीबेर्डी काळेवाडीचे  माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश गायकवाड म्हणाले, “काळेवाडी येथील बंदरावर हिंगणीबेर्डी व काळेवाडी या गांवाना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहेत. सध्या साठवण बंधाऱ्यामध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची अतिशय गरज आहे.”

 ,

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Big Breaking News : उरुळी कांचन ग्रामपंचायतीवर बरखास्तीची टांगती तलवार ? आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका देताना 'कारभाऱ्यांच्या' नियमबाह्य दृष्टीकोणामुळे सुमारे दोन कोटींचा फटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.