Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंडचा कांदा थेट जातोय तेलंगणाला, चांगल्या दरामुळे ‘केसीआर’ चर्चेत….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 June 2023, 11:34

संदीप टूले

Daund News : दौंड: दौंड तालुक्यातील शेतकरी कांदा सध्या ट्रकद्वारे थेट तेलंगणात विक्रीला पाठविला जात आहे. पुणे जिल्हातील कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. तसेच व्यापाऱ्यांकडून होत असलेली आर्थिक फसवणूक, ‘नाफेड’ची कागदोपत्री खरेदी यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा कांदा ट्रकद्वारे थेट तेलंगणात विक्रीला पाठविला जात आहे. त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत आले आहे.

हजार बाराशेंचा दरात फ़रक

हजार-बाराशेंची दरात तफावत तसेच महाराष्ट्रात कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ओढा कांदा विक्रीसाठी तेलंगणात पाठविण्याकडे कल वाढला आहे. (Daund News) पुणे जिल्ह्यात कांद्याला सरासरी ६०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव मिळतोय. मात्र, त्याच कांद्याला तेलंगणामध्ये १८०० ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने दळणवळणचा खर्च वगळता एक हजार रुपये प्रतिक्विटंल आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे कांदा तेलंगणात पाठविण्यात आहोत. असे शेतकरी म्हणाले.

‘अब की बार किसान सरकार’चा नारा दिल्यानंतर ‘केसीआर’ यांनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे पीक असलेल्या कांद्याच्या मुद्द्याला हात घालत (Daund News) पश्चिम महााष्ट्रातील राजकारणात प्रवेश करण्याची चांगलीच तयारी केली आहे असे दिसून येते भारत राष्ट्र समितीने मराठवाडा आणि विदर्भातील राजकीय वर्तुळात खळबळ उडविल्यानंतर आता भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळ‌वून कांदा दराआडून राजकीय ‘वांधा’ निर्माण करतील का ?….अशी राजकीय चर्चा चालू झाली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : पुणे जिल्हा हळहळला! दिवेकर कुटुंबीयांना अखेरचा निरोप

Daund News : दौंड आत्महत्या प्रकरण! कौटुंबिक त्रासाला कंटाळूनच डॉ. अतुल दिवेकरने उचलले टोकाचे पाऊल…

Daund News : दौंडच्या तहसिलदारपदी अरुण शेलार; नियुक्ती होताच तातडीने स्वीकारला पदभार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमध्ये लव्ह जिहाद! बोरिऐंदीतील हिंदू तरुणीचे घरात घुसून अपहरण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:14

पळसदेवमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून वादाला हिंसक वळण; महिलेला काठीने मारहाण , तिघांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:09

इंदापुरात जमिनीच्या विक्रीवरून वाद पेटला; वृद्ध आई-वडिलांना मुलांकडून दांडक्याने मारहाण

Tuesday, 1 September 2026, 13:58

मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट 1.01 लाखांची मदत, ‘या’ कुटुंबांनाच मिळणार योजनेचा लाभ

Tuesday, 1 September 2026, 13:38

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39
Next Post

Shevgaon News : शेवगाव हादरलं ; दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp