Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shevgaon News : शेवगाव हादरलं ; दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 June 2023, 11:45

Shevgaon News :  शेवगाव :  शेवगांव शहरात आज (शुक्रवार) पहाटे भर वस्तीत मारवाड गल्ली दरोडा पडला. यात दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे शेवगाव हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली आहे.

शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत दरोडा

दरोडेखोरांनी गोपी किशन गंगा किशन बलदवा व त्यांच्या मोठ्या वहिनी पुष्पा हरिकिशन बलदवा (वय 65) यांना निर्घृण मारहाण केल्याचे दिसते. या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला. (Shevgaon News) त्याचबरोबर सुनिता गोपीकिशन बलदवा या घटनेमध्ये जखमी झाल्या आहेत. त्यांची परिस्थिती गंभीर आहे.

शेवगाव शहरातील बाजारपेठेमध्ये राहत्या घरी रात्री तीन ते चारच्या दरम्यान दरोडा पडला. भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगा किशन बलदवा (वय 55) यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला. (Shevgaon News) दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

या घटनेची माहिती कळल्यानंतर घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

 

घटनेची माहिती घेतल्यानंतर ते म्हणाले, “शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भागांमध्ये दरोडा पडणे आणि त्यात दोन जणांचा मृत्यू होणे ही मोठी गंभीर घटना आहे. (Shevgaon News) पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करावा आणि आरोपींचा शोध घ्यावा,” शहरांमध्ये या पद्धतीने गंभीर गुन्हे होणे होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

News for motorists : हिमाचल पॅटर्न आता महाराष्ट्रात ; विना परवाना, मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालवाल तर होणार गुन्हा…

Ajit Pawar Taunted Eknath Shinde : हिंमत होती तर तुम्हीही नवीन पक्ष काढायचा होता ना? अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले

Pune News : धक्कादायक! सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार ; जमिनीच्या व्यवहारातून घडला प्रकार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर पालिकेतील वाद मिटल्याचा दावा; पण अमोल बालवडकरांचा निधी अद्याप अडकलेलाच

Wednesday, 2 September 2026, 16:46

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31
Next Post

Solapur News : मित्राच्या लग्नाला जाताना गाडीचा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp