Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून दौंड तालुक्यातील लाभार्थी वंचित…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 June 2023, 17:44

संदीप टूले

Daund News : दौंड : दौंड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जानेवारी 2023 पासून संबंधित लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने त्याबाबत आम आदमी पार्टीचे रवींद्र जाधव यांनी अपर जिल्हाधिकारी पुणे ज्योती कदम यांच्याकडे अनुदान लाभार्थ्यांना मिळण्यासाठी मागणी केली आहे‌. (Beneficiaries of Daund taluka deprived of benefits of Sanjay Gandhi Niradhar Yojana…)

 

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींवर उपासमारीची वेळ

या संपूर्ण प्रवर्गातील सर्व लाभार्थी हे विधवा, निराधार, अपंग व ईतर लाभार्थी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत त्यांचे जानेवारी पासून चे अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे (Daund News)  तरी लवकरात लवकर अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे रवींद्र जाधव यांनी केली आहे.

या बाबत दौंड चे प्रभारी तहसीलदार अजित दिवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की शासनाकडून अजून आमच्याकडे अनुदान प्राप्त झाले नाही म्हणून आम्ही संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करू शकलो नाही. (Daund News) अनुदान प्राप्त होताच संबंधित लाभार्थ्यांना ते वितरित करण्यात येईल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : बारामती लोकसभा मतदार संघाची आमदार राहुल कुल यांच्याकडे धुरा …

Daund News : 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दौंड शहरात मोठ्या उत्साहात साजरा

Daund News : केडगाव ग्रामपंचायत मधील वाद पुन्हा उफाळला ; जाचक अटीमुळे वाद

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकले! अमेरिकेने इराणच्या 20 ठिकाणांवर केला हल्ला

Wednesday, 10 June 2026, 10:42

आंबवणे येथे बेपत्ता महिलेचा नदीपात्रात मृतदेह आढळला; परिसरात शोककळा

Wednesday, 10 June 2026, 9:47

Maharashtra weather: महाराष्ट्रात मान्सूनची संमिश्र स्थिती; 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर मुंबई-पुणेकरांना अद्याप प्रतीक्षा

Wednesday, 10 June 2026, 9:42

Daily horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार लकी? वाचा 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Wednesday, 10 June 2026, 9:37

नवले पुलाचा ‘मृत्यूचा सापळा’ कायम; मिक्सरखाली चिरडून तरुणाचा जागीच अंत

Wednesday, 10 June 2026, 9:26

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59
Next Post

Daund News : खुटबाव  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालकपदी विलास थोरात व संदीप थोरात यांची बिनविरोध निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.