Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 June 2023, 11:38

गणेश सुळ
Daund News  : केडगाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा 2021 च्या परीक्षेत अनिकेत थोरात यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेतून त्यांची सहायक कामगार आयुक्त या वर्ग एकच्या पदावर निवड झाली आहे. त्यामुळे अनिकेत यांचे सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे. (Aniket Thorat’s success in the MPSC exam; Selection to the post of Class I)

वडीलांना जीवन गौरव पुरस्कार

एमपीएससीने या परीक्षेची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात केली आहे. महाराष्ट्र राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात असे अनिकेत यांच्या वडिलांचे नाव आहे. निकेतच्या या यशबरोबरच त्यांच्या वडीलांना महाराष्ट्र राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष (Daund News )जी. के. थोरात यांना स्वर्गीय मा. आमदार शिवाजीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशा एकाच कुटुंबात लागोपाठ दुहेरी यशामुळे संपूर्ण तालुक्यात या खुटबावच्या थोरात कुटुंबियांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

एवढ्याच यशावर समाधान न मानता भविष्यामध्ये आयएएस होण्याचा मानस अनिकेत थोरात यांनी बोलून दाखवला. या यशाबद्दल पुणे शहर सचिव (Daund News ) संतोष थोरात,प्राचार्य शिवाजीराव कामथे, प्राचार्य राज मुजावर, प्राचार्य शशिकांत शिंदे, सुनिल गिरमे, यांनी अनिकेत व जी. के. थोरात यांना शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व पेढा भरवून अभिनंदन केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : राजा – पोपट संतराज महाराज पालखी रथाचे मानकरी

Daund News :चौफुला येथे पकडला ६३ हजार किंमतीचा गांजा; चार जणांना अटक, यवत पोलिसांची कारवाई

Daund News : दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर ) स्थापन करण्यासाठी पदनिर्मिती सह शासनाची अंतिम मान्यता; आमदार राहुल कुल यांची माहिती

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Ashadhi Vari : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान, तर माऊलींच्या पालखीचे उद्या होणार प्रस्थान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.