Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सायकल क्लबच्या सायकप्रेमींनी भिगवण ते पंढरपूरपर्यंत ११० किमीची सायकल वारी केली पूर्ण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 June 2025, 12:05

भिगवण प्रतिनिधी: सागर जगदाळे

भिगवण (वार्ताहर) ता.23: सायकल चालविल्याने रोगमुक्त व तणावमुक्त जीवनशैली जगता येऊ शकते त्यामुळे निरोगी आरोग्याचा संदेश घेऊन येथील सायकल क्लबच्या सायकप्रेमींनी भिगवण ते पंढरपूर अशी ११० किमीची सायकल वारी पूर्ण केली. यावेळी त्यांनी मार्गावर भेटलेल्या लोकांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा वेगळा आणि खूपच आनंददायी अनुभव असल्याचेही या सायकलपटूंनी सांगितले.

पंढरपूर वारीत सायकल चालवत पर्यावरण जागृतीचा संदेश त्यांनी यावेळी प्रत्येकापर्यंत पोहोचवला .गेल्या अनेक वर्षांपासून येथील क्लबकडून सायकल वारीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी आम्ही सातत्यपूर्ण सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार करण्यात आला. आम्हीही या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले, अशी माहिती क्लबचे प्रमुख केशव भापकर यांनी दिली.

सायकल वारीमध्ये डॉ.संकेत मोरे,डॉ.अमित खानावरे,केशव भापकर,संतोष दाताळ,कुंडलिक भांडवलकर, अर्जुन तोडेकर, धनाजी नलावडे हे सहभागी झाले होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सलमान खानने मागितली श्रद्धा कपूरची जाहीर माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची टक्कर; प्रदर्शनाच्या तारखेबाबत केला मोठा खुलासा

Saturday, 21 November 2026, 9:54

‘अक्वान’ चक्रीवादळाचं संकट? राज्यात एकाच वेळी पाऊस आणि थंडीचा तडाखा! शेतकऱ्यांची चिंता वाढली

Saturday, 21 November 2026, 9:26

पुण्यात क्लास संचालकाला खंडणीसाठी धमकी! 10 लाखांची मागणी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 21 November 2026, 9:19

शिक्षिकेच्या हत्येचा कट घरच्यांनीच रचला! दीराच्या अटकेने प्रकरणाला नवं वळण; धक्कादायक कारण आलं समोर

Saturday, 21 November 2026, 9:06

आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पुण्यातील घरात चोरी! महागडी बॅग गायब, इतर वस्तूही केल्या लंपास

Saturday, 21 November 2026, 8:53

भारत-पाकिस्तान फायनल रद्द, तरी पाकिस्तानला दिली ट्रॉफी; नेमकं घडलं काय? वाचा

Saturday, 21 November 2026, 8:43
Next Post

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर मद्यधुंद तरुणाचा राडा; बोनेटवर चढून वाहने थांबवली, वाहतूक केली विस्कळीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp