Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘गझलपुष्प’ संस्थेच्या वर्धापनदिनी रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 23 November 2023, 16:49
cultural programme on occasion of Gazal Pushpa

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये गेली पाच वर्षे मराठी गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्याने कार्य करीत असलेल्या गझलपुष्प कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, संस्थेचा पाचवा वर्धापनदिन रविवारी (ता. २६) सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत संपन्न होणार आहे.

अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळालेल्या गझलपुष्प संस्थेचा वर्धापनदिन म्हणजे आनंदाचा क्षण असतो. संस्थांमार्फत गझल प्रचार व प्रसार पुरस्कार सुप्रसिद्ध गझलकार डॉ. शिवाजी काळे (रा. राशीन) यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. तसेच सर्वप्रथम ज्यांनी मराठी गझल स्वरबद्ध करून सादर केली ते सुप्रसिद्ध गझल गायक, संगीतकार ‘गझलगंधर्व’ सुधाकर कदम यांच्याशी मुलाखतीतून ‘सूर-संवाद’ हितगूज, सुप्रसिद्ध गझलकार अभिजीत काळे यांच्या “मनाचा गूढ गाभारा” या पहिल्या गझलसंग्रहाचे प्रकाशन, गझलपुष्प गझल लेखन स्पर्धा पुरस्कार वितरण आणि तीन राज्यस्तरीय गझल मुशायरे संपन्न होणार आहेत.

या सोहळ्याला उद्घाटक म्हणून युवा नेते विश्वजीत बारणे, उद्योजक राहुल पांचाल, उद्योजक विलास शिंदे, उद्योजक संजय चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अभय पोकर्णा, सामाजिक कार्यकर्त्या वैभवी सुर्वे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, शाम खामकर, शिव डोईजोडे, अमोल शिरसाट, आत्माराम जाधव, सारंग पांपटवार असे राज्यभरातील गझलकार उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड साहित्य वर्तुळातील श्रीकांत चौगुले, सुरेश कंक, रमेश वाकनिस, धनंजय भिसे, सविता इंगळे, शोभा जोशी, उज्ज्वला केळकर, राजेंद्र घावटे आदी उपस्थित राहणार आहेत.

 

रसिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post
Election Commission issues notice to Rahul Gandhi over 'panauti' remark for PM Modi

Rahul Gandhi: राहुल गांधींना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, पंतप्रधान मोदींबाबतचे वक्तव्य भोवणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.